एक्स्प्लोर

Dhanteras 2022: धनत्रयोदशीच्या दिवशी 'या' चुका करू नका, नाहीतर वर्षभर आर्थिक चणचण भासेल

Dhanteras 2022 : पण अशी काही कामे आहेत जी धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही करू नयेत, असे केल्याने वर्षभर आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते

Dhanteras 2022 : दिवाळी (Diwali 2022) हा सण हिंदू धर्मात अतिशय शुभ आणि विशेष मानला जातो, दिवाळी हा सण संपूर्ण पाच दिवस साजरा केला जातो आणि त्याची सुरुवात धनत्रयोदशीने होते आणि भाऊबीजच्या दिवशी संपते. पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो, परंतु यावेळी धनत्रयोदशी 22 आणि 23 ऑक्टोबर या दोन दिवशी येत आहे, परंतु हा सण देशभरात साजरा केला जाणार आहे. 

23 ऑक्टोबर.. हा दिवस खरेदीसाठी खूप शुभ 

धनत्रयोदशीच्या दिवशी लोक सोने, चांदी, पितळ, झाडू, भांडी इत्यादी खरेदी करतात, असे मानले जाते की, या दिवशी खरेदी केल्याने घरात समृद्धी येते, या दिवशी भगवान कुबेर, माता लक्ष्मी आणि धन्वंतरी देव यांची पूजा केल्याने धन आणि आरोग्य मिळते. पण अशी काही कामे आहेत जी धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही करू नयेत, असे केल्याने वर्षभर आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते, म्हणून आज आम्ही तुम्हाला याविषयी सांगत आहोत, तर जाणून घेऊया.


धनत्रयोदशीला 'या' चुका करू नका
धनत्रयोदशीचा दिवस लक्ष्मीपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो, या दिवशी पूजा करण्याचाही नियम आहे, या दिवसापासून दिवाळी सुरू होते, अशा परिस्थितीत धनत्रयोदशीपासून दिवाळीपर्यंत घर रिकामे ठेवू नये. संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मी येते, या वेळी घरात कोणीतरी असावे, धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशेला दिवा लावावा, नाणे ठेवावे आणि दिव्यात एक पैसा दक्षिणाभिमुख ठेवून पूर्वजांचे ध्यान केले पाहिजे

'असे' केल्याने देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. 
असे केल्याने पितर प्रसन्न होऊन त्यांचा आशीर्वाद देतात, या दिवशी पाच दिवे लावून देवी लक्ष्मीजवळ ठेवावे, त्यानंतर एक दिवा मुख्य दरवाजाजवळ आणि जलस्थानाजवळ ठेवावा, असे केल्याने देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. ज्यामुळे सुख-शांती मिळते, धनत्रयोदशीच्या संध्याकाळी कोणाशीही पैशाची देवाणघेवाण करू नये, या दिवशी संपूर्ण धणे खरेदी करणे फायदेशीर मानले जाते, असे केल्याने लक्ष्मीची कृपा राहते.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

Diwali 2022 : दसऱ्यानंतर 21 दिवसांनीच दिवाळी का साजरी केली जाते? जाणून घ्या रंजक सत्य 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबरचा चौथा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबरचा चौथा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑक्टोबरचा चौथा आठवडा गेम पालटणारा; कोणत्या राशींचा भाग्योदय होणार सुरु? साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑक्टोबरचा चौथा आठवडा गेम पालटणारा; कोणत्या राशींचा भाग्योदय होणार सुरु? साप्ताहिक राशीभविष्य
Shani Dev: 2026 चा शेवट, 4 राशींच्या संघर्षाचाही अंत, स्वप्नपूर्तीचे संकेत! शनि मार्गी होतोय, डिसेंबरमध्ये पैसा, नोकरी, प्रेमात मागोमाग शुभवार्ता? ज्योतिषशास्त्र..
2026 चा शेवट, 4 राशींच्या संघर्षाचाही अंत, स्वप्नपूर्तीचे संकेत! शनि मार्गी होतोय, डिसेंबरमध्ये पैसा, नोकरी, प्रेमात मागोमाग शुभवार्ता? ज्योतिषशास्त्र..
Shardiya Navratri 2026: नवरात्रीत अनेकजण देवीचे 'कुंकुमार्चन' का करतात? याचा अर्थ काय? कुंकुमार्चन का, कधी अन् कसे करतात? धार्मिक महत्त्व...
नवरात्रीत अनेकजण देवीचे 'कुंकुमार्चन' का करतात? याचा अर्थ काय? कुंकुमार्चन का, कधी अन् कसे करतात? धार्मिक महत्त्व...

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
Embed widget