एक्स्प्लोर

रात्री खरकटी भांडी ठेवल्यास लक्ष्मी कायमची निघून जाईल, झोपण्यापूर्वी करा 'ही' काम; कधीच राहणार नाही पैशाची कमतरता

Astro Tips For Sleep झोपण्यापूर्वी  फक्त खालील गोष्टींची काळजी घ्या त्यामुळे तुम्हाला आयुष्यात कधीच  पैशांची कमतरता भासणार नाही.

Astro Tips For Sleep:  अनेकदा असं होतं की, वारंवार प्रयत्न करूनही आपल्याला झोप येत नाही. अशा वेळी चांगली झोप (Sleep) लागण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. कारण चांगली झोप लागली नाही तर आपला संपूर्ण दिवस खराब जातो. एवढच नाही तर चांगली झोप हे तुमचे नशीब बदलते. विश्वास बसत नाही ना, पण हे खर आहे  जर  तुम्ही झोपताना चांगला विचार केला तर तुमचे नशीब बदलेल. त्यामुळे झोपण्यापूर्वी  फक्त खालील गोष्टींची काळजी घ्या त्यामुळे तुम्हाला आयुष्यात कधीच  पैशांची कमतरता भासणार नाही.

पैसे मोजून झोपावे

10 रुपयांच्या नोटांचा बंडल रोज झोपताना मोजा. असे दरोरोज केल्यास हळू हळू तुमची आर्थिक स्थिती बदलेल

घरात कापूर जाळा 

ज्योतिश शास्त्रानुसार घरात कापूर जाळल्याने सकारत्मक  ऊर्जा निर्माण करते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी घरात धूप जाळा. धूप जाळल्याने नकारात्म ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख, शांती नांदचे

झोपताना कोणत्या दिशेला पाय करावे

झोपताना तुमचा पाय कोणत्या  दिशेला येतो हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही झोपताना पायाच्या दिशेचा विचार केला नाही तर तुम्हाला शांत झोप लागणार नाही. रात्री झोपताना कधीही दरवाजाकडे पाय करुन झोपू नये

प्रार्थना करा

झोपताना आपल्या कुलदैवतांचे स्मरण करावे. यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तसेच आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील.

नकारत्मक गोष्टींचा विचार करू नका

झोपताना कधी नकारात्मक विचार करू नका. झोपताना आपण जो विचार करतो तेच पूर्ण होते. त्यामुळे कधीही नकाात्मक गोष्टींचा विचार करू नका

झोपताना कायम  डावी कुशीवर झोपावे

रात्री झोपण्याअगोदर दोन तास जेवण करावे. तसेच रात्रीचे जेवण हलके असावे. रात्री झोपताना कायम  डावी कुशीवर झोपावे

 खरकटी भांडी ठेवू नका

रात्री झोपताना कधीही खरकटी भांडी स्वयंपकगृहात तशीच ठेवून झोपू नये, खरकट्या भांड्यांमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरात खरकटी भांडी ठेवल्यास घरात अलक्ष्मी वास करते. अलक्ष्मीला दारिद्र्य आणि कंगालीची देवी मानले जाते. जर खरकटी भांडी ठेवली तर घरात अलक्ष्मीचा वास करेल आणि तुम्ही कंगाल व्हाल.

हे ही वाचा :

Vasant Panchami 2024: मुलं अभ्यास करत नाही,वसंत पंचमीच्या दिवशी आई वडिलांनी मुलांसाठी करा हे उपाय; वर्गात कायम करतील टॉप

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026: देवी दुर्गेच्या प्रिय 4 राशींना इच्छापूर्तीचे संकेत! यंदा नवरात्र सुवर्णकाळ घेऊन येतेय, 58 वर्षींनी राजयोग, प्रगतीच्या नवीन संधी, पैसा, नोकरी, ज्योतिषशास्त्र..
देवी दुर्गेच्या प्रिय 4 राशींना इच्छापूर्तीचे संकेत! यंदा नवरात्र सुवर्णकाळ घेऊन येतेय, 58 वर्षींनी राजयोग, प्रगतीच्या नवीन संधी, पैसा, नोकरी, ज्योतिषशास्त्र..
Lord Krishna: म्हणून निराश होऊ नका! चांगला काळ येण्याआधी 'हे' 7 संकेत दिसतात! दुर्लक्ष करत नाही ना? भगवान श्रीकृष्णांनी नारदांना काय सांगितले? जाणून थक्क व्हाल...
म्हणून निराश होऊ नका! चांगला काळ येण्याआधी 'हे' 7 संकेत दिसतात! दुर्लक्ष करत नाही ना? भगवान श्रीकृष्णांनी नारदांना काय सांगितले? जाणून थक्क व्हाल...
Horoscope Today 6 October 2026: आज 6 ऑक्टोबरचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात कसे बदल होणार? आजचे सविस्तर राशीभविष्य..
आज 6 ऑक्टोबरचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात कसे बदल होणार? आजचे सविस्तर राशीभविष्य..
Shardiya Navratri 2026: घटस्थापनेचा घट 'या' वेळेत चुकूनही मांडू नये! घट मांडण्याचा 'हा' सर्वात शुभ मुहूर्त, योग्य पद्धत, पूजा विधी, परंपरा, धार्मिक महत्त्व....
घटस्थापनेचा घट 'या' वेळेत चुकूनही मांडू नये! घट मांडण्याचा 'हा' सर्वात शुभ मुहूर्त, योग्य पद्धत, पूजा विधी, परंपरा, धार्मिक महत्त्व....

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Embed widget