एक्स्प्लोर

Surya Dev : रविवारी 'या' वस्तूंचे दान केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात 

Surya Dev : सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी रविवार सर्वोत्तम मानला जातो. ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला ग्रहांचा राजा म्हटले जाते.

Surya Dev : हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी रविवार सर्वोत्तम मानला जातो. ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला ग्रहांचा राजा म्हटले जाते. सूर्यदेवाच्या कृपेने व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रगती होते, अशी श्रद्धा आहे. याबरोबरच सूर्यदेवाच्या कृपेने माणूस नेहमी निरोगी राहतो असे म्हटले जाते. कुंडलीत सूर्य बलवान असेल तर जीवनात सुख, संपत्ती आणि कीर्ती मिळते. रविवारी काही विशेष वस्तूंचे दान केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि सर्व समस्या दूर होतात अशी श्रद्धा आहे. जाणून घेऊया कोणत्या वस्तूंचे दान केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात.

रविवारी या वस्तूंचे दान करा

  • नोकरी-व्यवसायात प्रगती हवी असेल तर रविवारी वाहत्या पाण्यात गूळ आणि तांदूळ मिसळून पाण्यात प्रवाहित करावे. असे केल्याने भक्त सूर्यदेवावर आशीर्वाद देतात, अशी श्रद्धा आहे. 
  • नोकरी-व्यवसायात प्रगती करण्यासाठी रविवारी सूर्याशी संबंधित वस्तू जसे गूळ, तांबे, लाल चंदन, गहू आणि मसूर गरजूंना दान करा. धनहानी टाळण्यासाठी आणि आरोग्य लाभ मिळण्यासाठीही हा उपाय केला जातो.
  • रविवारी तांब्याच्या तुकड्याचे दोन भाग करा. तुमची इच्छा पूर्ण करण्याची शपथ घ्या आणि एक भाग नदीत सोडून द्या आणि दुसरा भाग तुमच्याकडे ठेवा. असे केल्याने चांगली नोकरी मिळण्याचा मार्ग सुखर होतो, असे मानले जाते.
  • रविवारी लाल चंदनाचा तिलक लावल्याने सूर्यदेवाची कृपा होते आणि वाईट कर्मे दूर होतात.
  • सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी रोज त्यांच्या बीज मंत्राचा जप करा.  ओम हरम हरिम ह्रौं सह सूर्याय नमः असा हा बीज मंत्र आहे. या बीज मंत्राचा जप करणे शक्य नसेल तर रविवारी सूर्याला अर्घ्य देताना या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते आणि नकारात्मकता नष्ट होते, असे म्हटले जाते. 
  • सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी रोज सूर्य उगवण्याच्या आधी उठून स्नान करून सूर्याचे मनोभावे दर्शन घ्यावे. यामुळे दिवसाची सुरूवात चांगली होते आणि कामात यश येते अशी श्रद्धा आहे.  
  •  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

Numerology : 'या' तारखेला जन्मलेले लोक धनसंपत्तीच्या बाबतील असतात खूप भाग्यवान, सदैव असतो कुबेराचा आशीर्वाद

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 21 July 2026: आजचा मंगळवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अद्भूत शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा मंगळवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अद्भूत शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Lord Shiv: भगवान शंकरांनी गळ्यात 'सर्प' का धारण केला आहे? हा सर्प नेमका कोण आहे? पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..
भगवान शंकरांनी गळ्यात 'सर्प' का धारण केला आहे? हा सर्प नेमका कोण आहे? पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..
Shravan 2026: भगवान शंकरांच्या पूजेत शंख का वापरला जात नाही? शंखातून जलाभिषेक किंवा फुंकणे अयोग्य? धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व...
भगवान शंकरांच्या पूजेत शंख का वापरला जात नाही? शंखातून जलाभिषेक किंवा फुंकणे अयोग्य? धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व...
Ashadhi Ekadashi 2026: यंदाची देवशयनी एकादशी 4 राशींचं भाग्य घेऊन येतेय! शुभ योगांचा महासंगम, पैसा, नोकरी, प्रेमात नशीब फळफळणार...
यंदाची देवशयनी एकादशी 4 राशींचं भाग्य घेऊन येतेय! शुभ योगांचा महासंगम, पैसा, नोकरी, प्रेमात नशीब फळफळणार...

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget