एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 8 May 2023 : व्यवसायात चांगला नफा पण अनावश्यक खर्च करू नका; 'असा' आहे मेष राशीचा आजचा दिवस

Aries Horoscope Today 8 May 2023 : नोकरीमध्ये आज तुम्हाला जुने अडकलेले काम मार्गी लावावे लागेल. मानसिक तणाव कोणत्याही गोष्टीमुळे होऊ शकतो.

Aries Horoscope Today 8 May 2023 मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा आणि अनेक दिवसांपासून तुमच्या मनात सुरु असलेले विचार मांडा. यामुळे तुमचं मन मोकळ होईल. जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायात (Business) मोठा फायदा होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. प्रेम जीवनात तुम्हाला चढ-उतार दिसतील. मित्राच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होईल. आरोग्याची (Health) काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार दिसून येतील. आज तुम्हाला दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आजूबाजूला होणाऱ्या भजन आणि कीर्तनात सहभागी व्हा. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वादात पडू नका

मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांना आज त्यांच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल, परंतु कठोर परिश्रम देखील आज करावे लागतील. दिवसाच्या सुरुवातीपेक्षा दिवसाचा शेवट अधिक फायदेशीर आणि सक्रिय असणार आहे. नोकरीमध्ये आज तुम्हाला जुने अडकलेले काम मार्गी लावावे लागेल. मानसिक तणाव कोणत्याही गोष्टीमुळे होऊ शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आज वादात पडू नका. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य राहील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवता येईल.

मेष राशीच्या लोकांसाठी आज कौटुंबिक जीवन 

कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी आनंददायी राहील. पण वाणीवर संयम ठेवणेही आवश्यक आहे. जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल. मुलांशी संबंधित कोणत्याही विषयाबद्दल तुम्ही थोडे चिंतेत असाल. भविष्यात प्रवासाचे काही नियोजन होऊ शकते.

मेष राशीसाठी आजचे आरोग्य 

आज मेष राशीच्या लोकांचे आरोग्य ठीक राहील, पण जर तुम्ही बीपी आणि शुगरचे रुग्ण असाल तर आहाराची काळजी घ्या. योगसाधना करणे फायदेशीर ठरेल.

मेष राशीसाठी आजचा उपाय 

आज गणेश स्तोत्राचा पाठ करा.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 8 May 2023 : 'या' राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lord Shiv: श्रावण महिना फळफळणार, भगवान शंकरांच्या प्रिय 4 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! कसा जाईल महिना? पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल, ज्योतिषशास्त्र..
श्रावण महिना फळफळणार, भगवान शंकरांच्या प्रिय 4 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! कसा जाईल महिना? पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल, ज्योतिषशास्त्र..
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जुलैचा शेवटचा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जुलैचा शेवटचा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 27 July 2026 : आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 27 July 2026: आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget