एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 30 April 2023 : मेष राशीच्या लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळणार; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Aries Horoscope Today 30 April 2023 : आर्थिकदृष्ट्या चणचण भासणार नाही. आज तुम्हाला तुमच्या व्यवहारात चांगला मोबदला मिळेल.

Aries Horoscope Today 30 April 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. आज तुमच्या व्यवसायात काही नवीन काम होऊ शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांबरोबर चांगला वेळ घालवाल, सर्वजण त्यांचे सुख-दु:ख शेअर करताना दिसतील आणि पैसे कसे वाचवायचे हे वरिष्ठांकडून शिकून घ्या, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. राजकीय लाभ होईल. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. कोणतीही अडचण आल्यास चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. तुमचं प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल.

नातेवाईकांचा पाठिंबा मिळेल

मेष राशीच्या (Aries Horoscope) नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. आर्थिकदृष्ट्या चणचण भासणार नाही. आज तुम्हाला तुमच्या व्यवहारात चांगला मोबदला मिळेल. सामाजिक क्षेत्रात सामूहिक गोष्टींची आवड निर्माण होईल. नातेवाईकांचा पाठिंबा मिळेल. आज तुमच्या कुटुंबातील लोकांमध्ये छोट्या-मोठ्या कारणांवरून गैरसमज होतील. पण, तुम्ही हे गैरसमज दूर करू शकता. शक्य असल्यास कुटुंबाबरोबर संध्याकाळी बाहेर फिरायला जा. तुम्हाला प्रसन्न वाटेल.

कौटुंबिक वातावरण आनंदी

आज तुमचं तुमच्या भावंडांशी खूप पटेल. तुम्ही जुळवून घ्याल. वैवाहिक आयुष्य सुखाचं राहील. घरात कोणताही कलह नसेल. घरचं वातावरण अगदी आनंदात असेल. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, आज तुमचा आध्यात्माकडे कल वळेल. आध्यात्मिक गोष्टींत मन रमेल. मानसिक समाधान मिळेल. पण, शारीरिक थकवा जाणवेल.

आज मेष राशीचे आरोग्य

मेष राशीच्या लोकांना आज कान दुखणे किंवा सर्दी यांसारख्या समस्या जाणवू शकतात. स्वच्छतेची काळजी घ्या आणि कोणत्याही औषधाच्या बाबतीत गाफील राहू नका.

आज मेष राशीसाठी उपाय

आज तुमच्या दिवसाची सुरुवात पांढरी मिठाई खाऊन करा. तसेच, मंदिरात जाऊन तांदूळ दान करा.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 30 April 2023 : आजचा रविवार 'या' राशींसाठी आहे खासा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 1 August 2026: ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Capricorn August Monthly Horoscope 2026: मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget