एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 28 December 2023 : मेष राशीच्या व्यवसायिकांचा आज व्यवसायात हिरमोड; आरोग्याकडे काळजी घेण्याची गरज, पाहा आजचं राशीभविष्य

Aries Horoscope Today 28 December 2023 : तुमच्या व्यवसायात अपेक्षित नफा न मिळाल्याने तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते, परंतु तुमचे मन अस्वस्थ होऊ देऊ नका, तुम्ही कठोर परिश्रम करत राहा.

Aries Horoscope Today 28 December 2023 : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) साधारण असेल. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नोकरीत तुम्हाला सन्मान मिळू शकतो.  व्यवसायात अपेक्षित नफा न मिळाल्याने व्यावसायिकांचे मन अस्वस्थ होऊ शकते. जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर ते फेडण्याची तयारी ठेवा. तुम्हाला ते लवकरच भरावे लागेल. आज आरोग्याची विशेष काळजी घ्या.

मेष राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, व्यावसायिक लोकांसाठी आजचा दिवस त्रासदायक असेल. तुमच्या व्यवसायात अपेक्षित नफा न मिळाल्याने तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते, परंतु तुमचे मन अस्वस्थ होऊ देऊ नका, तुम्ही कठोर परिश्रम करत राहा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

मेष राशीच्या नोकरदार वर्गाचं आजचं जीवन

नोकरी करणार्‍या लोकांबद्दल बोलायचे तर, आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टवर काम करावे लागेल, कंपनीच्या कामातून तुम्हाला भरपूर नफा मिळेल आणि तुम्ही लांबच्या दौऱ्यावर जाऊ शकता. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नोकरीत तुम्हाला सन्मान मिळू शकतो. ऑफिसमधील तुमच्या कामावर तुमचे अधिकारी खूश होऊन तुमचा आदर करतील, तुमचे वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील.

मेष राशीच्या तरुणांचं आजचं जीवन

तरुण आज लष्करी विभागाच्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकते, तुम्ही मेहनत करत राहा, तुम्हाला यश नक्की मिळेल.

मेष राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

तुमच्या मुलांना कोणत्याही क्षेत्रात चांगली कामगिरी करायची असेल तर तुम्ही त्यांना पाठिंबा द्यावा आणि ते जिथे कमी पडत असतील तिथे त्यांची मदत करावी. तुमच्या मुलांना प्रोत्साहन देत राहा. जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर ते फेडण्याची तयारी ठेवा. तुम्हाला ते लवकरच भरावे लागेल. 

मेष राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आज तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. हलके आणि सहज पचणारे अन्न खावे, तुम्हाला आराम मिळेल. 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. आज तुमच्यासाठी 2 हा लकी नंबर ठरणार आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Shani 2024 : शनीची उलटी चाल नवीन वर्षात 'या' राशींना देणार त्रास; मिळेल नकारात्मक फळ

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 1 August 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 1 August 2026: ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget