एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 25 June 2023 : आज मनातील इच्छा पूर्ण करण्याचा दिवस; रखडलेली कामेही होतील पूर्ण; वाचा मेष राशीचं भविष्य

Aries Horoscope Today 25 June 2023 : आज मेष राशीच्या लोकांचा दिवस शांततेत आणि समाधानाने जाईल.

Aries Horoscope Today 25 June 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक नोकरी (Job) करतायत, त्यांना नोकरीत वरिष्ठांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळतील. तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. घरोघरी पूजा, पाठ, पठण यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून धार्मिक कार्यक्रमांमध्येही काही वेळ घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. तुमच्या जोडीदाराने (Life Partner) केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. विद्यार्थ्यांच्या (Students) उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील. आज व्यवसायात (Business) नवीन जबाबदारी मिळू शकते.

आज मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांचा दिवस शांततेत आणि समाधानाने जाईल. व्यावसायिक जीवनात अनेक बदल होतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. संततीच्या कामातून आराम मिळेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जोडीदाराची (Life Partner) साथ मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. संध्याकाळी काही अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रियजनांसोबत दिवस मजेत जाईल. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल.

मेष राशीसाठी आजचे कौटुंबिक जीवन

मेष राशीच्या कुटुंबात आज प्रेम आणि सामंजस्य राहील. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने घरी पाहुण्यांचं आगमन होईल. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील. आज तुम्हाला जोडीदाराचे पूर्ण सहकार्य राहील. आज मुलांबरोबरचा वेळ आनंदात जाईल. 

आज मेष राशीचे आजचे आरोग्य

आज तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत थोडं सावध राहणं गरजेचं आहे. आज कोणत्याही जोखमीच्या कामापासून दूर राहा. 

मेष राशीसाठी आजचे उपाय 

आज सकाळी सूर्यनमस्कार करा किंवा गायीला गुळाबरोबर भाकरी खाऊ घाला.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 25 June 2023 : मेष, कन्या, धनु, मीनसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 28 May 2026 : आज गुरूवारचा दिवस 8 राशींचं नशीब पालटणारा! दत्तगुरूंच्या कृपेने प्रगतीचा वेग होणार दुप्पट, आजचे राशीभविष्य
आज गुरूवारचा दिवस 8 राशींचं नशीब पालटणारा! दत्तगुरूंच्या कृपेने प्रगतीचा वेग होणार दुप्पट, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 28 मेला 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार; चालून येणार मोठ्ठी संधी, दत्तगुरूंच्या कृपेने कोणत्या राशी होणार मालामाल? वाचा लकी राशी
28 मेला 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार; चालून येणार मोठ्ठी संधी, दत्तगुरूंच्या कृपेने कोणत्या राशी होणार मालामाल? वाचा लकी राशी
June Lucky Zodiac Signs : जूनचा महिना 4 राशींसाठी सर्वात पॉवरफुल, शुभ योगासह धनसंपत्तीत होणार भरभराट; लव्ह लाईफ सुस्साट, वाचा लकी राशी
जूनचा महिना 4 राशींसाठी सर्वात पॉवरफुल, शुभ योगासह धनसंपत्तीत होणार भरभराट; लव्ह लाईफ सुस्साट, वाचा लकी राशी
June Grah Gochar 2026 : जून महिन्यात 5 मोठ्ठ्या ग्रहांचं महासंक्रमण; 'या' 4 राशींच्या हातात खेळेल पैसा, बॅंक बॅलेन्सही होईल दुप्पट
जून महिन्यात 5 मोठ्ठ्या ग्रहांचं महासंक्रमण; 'या' 4 राशींच्या हातात खेळेल पैसा, बॅंक बॅलेन्सही होईल दुप्पट

व्हिडीओ

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha
Ashok Kharat Movie Special Report : खरात फाईल्स मोठ्या पडद्यावर! | ABP Majha
Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
Share Market Today: राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
Rupee vs Yuan : डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
Vaibhav Sooryavanshi: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
Video: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
DK Shivakumar: संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
मुंबईत चोरलेले सोने काश्मिरच्या डोंगरात लपवलं; कांदिवली पोलिसांनी चोरट्यांना पाक सीमेवरून उचललं
मुंबईत चोरलेले सोने काश्मिरच्या डोंगरात लपवलं; कांदिवली पोलिसांनी चोरट्यांना पाक सीमेवरून उचललं
Iran War Live Update: ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
Embed widget