एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 22 May 2023 : मेष राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता, सकारात्मक विचार करा; आजचं राशीभविष्य

Aries Horoscope Today 22 May 2023 : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने शुभ दिवस आहे.

Aries Horoscope Today 22 May 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नोकरीच्या (Job) ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल. परदेश दौऱ्यावर जाण्याचा योग जवळ आला आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. आज तुम्हाला धनलाभ होण्याचे संकेत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभ होऊ शकतो. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत बढतीच्या संधी मिळू शकतात, त्यांच्या पदातही वाढ होईल. त्यांनी केलेल्या कामाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. आरोग्याच्या (Health) बाबतीत आनंदी राहाल. कुटुंबातील (Family) सदस्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या सोपवता येतील, ज्या तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. घरात शुभ कार्यक्रम पार पडणार यावेळी सगळे खुश दिसतील.  

सकारात्मक विचार करा 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने शुभ दिवस आहे. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमचे नशीबही साथ देईल. आज तुम्हाला तुमच्या काही कामांसाठी लांबच्या प्रवासाला जावे लागेल. या प्रवासात जाणे देखील तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि धैर्यही वाढेल. तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका, नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. मार्केटींग संबंधित कर्मचार्‍यांवर कामाचा खूप ताण असेल.

मेष राशीचे आजचे कौटुंबिक जीवन पाहता कुटुंबात लहानसहान गोष्टींवरून वादविवाद किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा, कोणत्याही गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवा. व्यवसायात स्पर्धात्मक गोष्टींच्या नादी लागू नका. जे आहे त्यात समाधान माना. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल.

आजचे मेष राशीचे आरोग्य

मेष राशीच्या लोकांचे आरोग्य आज सामान्य राहील. पण खाण्यापिण्याचे प्रमाण कमी ठेवा. मुळव्याधची समस्या असल्यास वर्ज्य करण्याबाबत गाफील राहू नये.

मेष राशीसाठी आजचे उपाय

गणपतीला तीळ आणि गुळाचे लाडू अर्पण करा, तसेच दुर्वा अर्पण करा.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 22 May 2023 : आठवड्यातला पहिला दिवस सोमवार 'या' राशींसाठी चांगला! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Puran: शिवलिंगावर जलाभिषेक केलेले पाणी पिणे शुभ की अशुभ? 'या' गोष्टी फार कमी लोकांना माहित, शिवपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
शिवलिंगावर जलाभिषेक केलेले पाणी पिणे शुभ की अशुभ? 'या' गोष्टी फार कमी लोकांना माहित, शिवपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
Shani Vakri 2026: अखेर तो दिवस आलाच, शनिची वक्री चाल सुरू! पुढचे 138 दिवस 5 राशींसाठी कठीण! मागोमाग अडचणी, पैसा जपून वापरा...
अखेर तो दिवस आलाच, शनिची वक्री चाल सुरू! पुढचे 138 दिवस 5 राशींसाठी कठीण! मागोमाग अडचणी, पैसा जपून वापरा...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन 4 राशींचा भाग्योदय! आजपासून जुलैचा शेवटचा आठवडा सुरू, कोणाची भरभराट.. साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन 4 राशींचा भाग्योदय! आजपासून जुलैचा शेवटचा आठवडा सुरू, कोणाची भरभराट.. साप्ताहिक राशीभविष्य
Lord Shiv: श्रावण महिना फळफळणार, भगवान शंकरांच्या प्रिय 4 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! कसा जाईल महिना? पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल, ज्योतिषशास्त्र..
श्रावण महिना फळफळणार, भगवान शंकरांच्या प्रिय 4 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! कसा जाईल महिना? पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल, ज्योतिषशास्त्र..

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Sub Classification Maharashtra: महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
MPSC FDA Paper Leak Maharashtra: MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
Embed widget