एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 20 April 2023 : मेष राशीच्या लोकांना नोकरीत बढतीची संधी, फक्त कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका; राशीभविष्य

Aries Horoscope Today 20 April 2023 : जे लोक समाजाच्या भल्यासाठी काम करतात त्यांना सन्मान मिळेल.

Aries Horoscope Today 20 April 2023 : मेष राशीच्या  (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे नोकरी (Job) करत आहेत, त्यांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील (Business) रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करतील. चांगल्या आयुष्यासाठी तुमचे आरोग्य आणि व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे या वेळेत तुम्ही तुमचे छंद जोपासा, ज्यामुळे तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. फक्त कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. जे लोक समाजाच्या भल्यासाठी काम करतात त्यांना सन्मान मिळेल. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसह बाहेर जाण्याचा बेत आखा, जिथे सर्वजण आनंदी दिसतील. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी (Students) मेहनत करताना दिसतील. उच्च शिक्षणासाठी चांगला काळ आहे. 

वैवाहिक नात्यात गोडवा राहील

मेष राशीच्या (Aries Horoscope) नोकरदार लोकांनी आपल्या जुन्या नोकरीला चिकटून राहणे चांगले. तुमची आर्थिक स्थितीही हळूहळू सुधारताना दिसेल. आज तुमच्या वैवाहिक नात्यात गोडवा राहील. पती-पत्नीच्या नात्यातील जवळीक वाढताना दिसेल. आज समाजाशी संबंधित कामात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. आज तुम्हाला नोकरीत बढतीच्या संधीही मिळतील. तुमचे मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणं गरजेचं आहे. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी काम करताना दिसाल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह खरेदी आणि पिकनिकला जाण्याची शक्यता आहे.

इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करणे टाळा. व्यावसायिकदृष्ट्या कोणतेही निर्णय घेताना संयम राखा. खर्च कमी करा. कौटुंबिक वादविवाद टाळा. मानसिक चिडचिड कमी करा. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. 

मेष राशीसाठी आजचे आरोग्य

गॅस्ट्रिकच्या समस्येमुळे पोट खराब होऊ शकते. मसालेदार पदार्थ खाणे टाळा. दिवसा दह्याचं सेवन करणे फायदेशीर ठरेल.

मेष राशीसाठी आजचे उपाय

आजच्या दिवशी नारायण कवच पठण केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 20 April 2023 : मेष, धनु, मकर राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 14 मार्चची रात्र ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनलाभ
14 मार्चची रात्र ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनलाभ
Dwidwadash Yog 2026: पैसा दारात, नोकरी, प्रेमात 3 राशींची मज्जा! आज शुक्र-मंगळाचा पॉवरफुल द्विद्वादश योग, स्वप्नपूर्तीचे दिवस आले...
पैसा दारात, नोकरी, प्रेमात 3 राशींची मज्जा! आज शुक्र-मंगळाचा पॉवरफुल द्विद्वादश योग, स्वप्नपूर्तीचे दिवस आले...
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींसाठी नवीन आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींसाठी नवीन आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींना मार्चच्या मध्यात बसणार आर्थिक फटका? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींना मार्चच्या मध्यात बसणार आर्थिक फटका? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Nana Patole : एपस्टीन फाईलमुळे सरेंडर पंतप्रधानांमुळे गॅसचा तुटवडा, विरोधकांची टीका
Ritu Tawade PC : मुंबई महानगरपालिकेचा 100 दिवसांचा अॅक्शन प्लॅन काय? महापौर EXCLUSIVE
Amol Mitkari On VSR मुख्यमंत्री, मंत्र्यांना विनंती ट्रेन किंवा रस्त्याने प्रवास करा पण VSR ने नको
Pune Mess Gas Shortage युद्धाचं संकट, ताटातून चपाती कट;मेसलाही व्यावसायिक गॅसमुळे झळा
Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमधील घसरण कायम, गुंतवणूकदारांना फटका, बाजारमूल्य 10 लाख कोटींच्या आत, LIC चेही नुकसान
SBI च्या शेअरमधील घसरण थांबेना, बाजारमूल्य घटलं, एका दिवसात 30 हजार कोटींचा फटका, LIC चेही नुकसान
India US Trade Deal : ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार? नेमकं काय घडलं? 
ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार?
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
Share Market Crash : शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स पाच दिवसात 4350 अंकांनी कोसळला,गुंतवणूकदारांना मोठा धक्का, तब्बल 20 लाख कोटी बुडाले
अमेरिका- इराण युद्ध, तेलाच्या वाढलेल्या दरानं शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 5 दिवसात 20 लाख कोटी बुडाले
Embed widget