एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 2 May 2023 : मेष राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Aries Horoscope Today 2 May 2023 : आज तुम्हाला घरच्या कामात मुलांचं सहकार्य मिळेल. मुले घरातील कामे हाताळण्यास मदत करतील.

Aries Horoscope Today 2 May 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमच्या प्रकृतीत सुधारणा होईल. तुमच्या उत्तम आरोग्यामुळे तुम्ही उद्या तुमच्या मित्रांबरोबर बाहेर जाण्याचा बेत करू शकता. आर्थिक सुधारणा निश्चित आहे. कुटुंबातील सदस्य तुम्हाला प्रेम आणि पाठिंबा देतील. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका, तुम्हाला आयुष्यात नंतर पश्चात्ताप करावा लागेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा चांगला स्वभाव बघायला मिळेल. जर एखादी लहान व्यक्ती देखील तुम्हाला सल्ला देत असेल तर त्याचे ऐका कारण कधीकधी लहान लोक तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी मोठी ऊर्जा देतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. उच्च अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. 

मुलांचं सहकार्य मिळेल

आज तुम्हाला घरच्या कामात मुलांचं सहकार्य मिळेल. मुले घरातील कामे हाताळण्यास मदत करतील. कोणतेही रखडलेले पैसे मिळू शकतात. जर तुम्ही आधी काही गुंतवणूक केली असेल तर त्याचाही पूर्ण फायदा होईल. विद्यार्थी (Students) मोठ्या मनाने परीक्षेची तयारी करताना दिसतील. स्पर्धेसाठी विद्यार्थीही मेहनत घेतील. शिक्षकांचीही (Teachers) मदत घेतली जाईल. मुलांच्या भविष्यासाठी पालक पैसे गुंतवतील.

वाणीवर नियंत्रण ठेवा

मेष राशीच्या लोकांसाठी आज तुम्ही कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवण्याचा विचार करा, ज्यामुळे तुमचे कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा टप्पा सुरु आहे, त्यामुळे तुमच्या परीक्षेकडे अधिक लक्ष देणं योग्य ठरेल. काही कारणास्तव आज तुम्हाला स्वतःच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणतीही किरकोळ समस्या तुम्हाला तणावात आणू शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगा.

आज मेष राशीचे आरोग्य 

मेष राशीच्या लोकांना कोणत्याही शिरा किंवा स्नायूमध्ये ताण येऊ शकतो. शारीरिक समस्या वाढू शकतात. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मेष राशीसाठी आज उपाय 

विष्णु सहस्त्र नामाचा जप करा. लहान मुलींना आदराने घरी बोलावून खीर खायला द्या.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 2 May 2023 : मेष, कन्या, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lord Shiv: श्रावण महिना फळफळणार, भगवान शंकरांच्या प्रिय 4 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! कसा जाईल महिना? पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल, ज्योतिषशास्त्र..
श्रावण महिना फळफळणार, भगवान शंकरांच्या प्रिय 4 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! कसा जाईल महिना? पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल, ज्योतिषशास्त्र..
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जुलैचा शेवटचा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जुलैचा शेवटचा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 27 July 2026 : आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 27 July 2026: आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget