एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 19 May 2023 : मेष राशीच्या लोकांची ठरवलेली कामं वेळत पूर्ण होतील; जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस?

Aries Horoscope Today 19 May 2023 :  मेष राशीच्या लोकांच्या घरी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. तसेच नवीन वाहन खरेदी करण्याचे देखील संकेत आहेत. जाणून घ्या मेष राशीचे आजचे राशीभविष्य. 

Aries Horoscope Today 19 May 2023 : मेष राशीचे लोक त्यांच्या तत्वांना जास्त महत्त्व देतील. मित्रांच्या मदतीने तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोणतेतरी ऑनलाईन काम करण्याचा निर्णय तुम्ही घ्याल. त्यामध्ये तुमची भावंड तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात दुर्लक्ष होईल. तसेच ते सोशल मिडीयावर अधिक काळ घालवतील आणि वेळ वाया घालवतील. त्यामुळे त्यांना हवा तसा परिणाम त्यांच्या अभ्यासात दिसणार नाही. जाणून घेऊया कसा असेल मेष राशीचा आजचा दिवस. 

तुमची सर्व कामे पूर्ण होतील

मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस नक्कीच फलदायी असणार आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवाल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती मिळेल. नातेवाईकांना तुमच्या नात्यात ढवळाढवळ करू देऊ नका. ज्येष्ठ सदस्यांच्या आशीर्वादाने  तुमची सर्व कामे पूर्ण होतील. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. घरी  धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होईल. नवीन वाहन सुख मिळण्याचे संकेत आहे.

नोकरीत काही विशेष कामात यश मिळेल

जर तुम्ही इमारत किंवा नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यातही यश मिळेल. आईकडून आर्थिक लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. तुमचे अडकलेले पैसे मिळतील. व्यवसायासाठी आजचा  काळ अनुकूल आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराची साोबत आणि सहकार्य मिळेल. नोकरीत काही विशेष कामात यश मिळेल. वरिष्ठांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काही नवीन दागिने आणि भेटवस्तू खरेदी करु शकता. 

मित्रांच्या मदतीने उत्पन्नाच्या साधनांमध्ये वाढ होण्यास मदत होईल. तुम्ही काही ऑनलाइन काम करण्याचा निर्णयही घ्याल, ज्यामध्ये तुमचे भाऊ आणि बहिणी तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. विद्यार्थी अभ्यासात कमी लक्ष घालतील आणि इकडे-तिकडे आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतील, ज्यामुळे त्यांना अपेक्षित निकाल मिळू शकणार नाहीत.

मेष राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

मेष राशीच्या लोकांच्या  वैवाहिक आयुष्यात गोडवा राहिल. पती-पत्नी दोघेही एकमेकांच्या सोबतीने काम करतील. तसेच आज तुम्ही बराच वेळ कुटुंबासोबत घालवाल. व्यावासायासाठी आज घरातल्या  मोठ्या माणसांचा सल्ला नक्की घ्या. 

आज मेष राशीसाठी तुमचे आरोग्य

मेष राशीच्या लोकांचे आज आरोग्य चांगले राहिल. परंतु थोडा थकवा जाणवेल. 

मेष राशीसाठी आजचे उपाय

हनुमान चालिसाचे पठन करणे  फायदेशीर ठरु शकते. 

मेष राशीसाठी आजचा शुभ रंग

नारंगी रंग मेष राशीच्या लोकांसाठी आज शुभ आहे. तर, 9  हा अंक या राशीच्या लोकांसाठी आज शुभ आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Horoscope Today 19 May 2023: मेष, सिंह, कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस भाग्याचा; जाणून घेऊया 'या' 12 राशींचे राशीभविष्य 

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, वाचा लकी राशी
Hindu Religion: देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
Garud Puran: अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 
अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget