एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 14 April 2023 : मेष राशीचे लोक समाजकल्याणाच्या कामात मग्न असतील; वाचा आजचं राशीभविष्य

Aries Horoscope Today 14 April 2023 : आज मेष राशीच्या कौटुंबिक जीवनात वैवाहिक संबंधात गोडवा राहील. घरातही आनंदी वातावरण राहील.

Aries Horoscope Today 14 April 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. सर्वजण एकत्र काम करताना दिसतील. आज घरातील सदस्यांची काही महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा होईल, जिथे तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा राखावा लागेल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे थकवा जाणवेल. तुमच्या सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात, तुम्हाला संयम राखावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे तब्येतीत चढ-उतार दिसून येतील. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. 

आज मेष राशीच्या कौटुंबिक जीवनात वैवाहिक संबंधात गोडवा राहील. घरातही आनंदी वातावरण राहील. आज कुटुंबातील सदस्य तुमच्यावर काही बंधने घालू शकतात. शक्यतो वादात पडणे टाळा. नोकरदार वर्गाला कामात गुंतून राहावे लागेल. 

नोकरीत चांगली संधी मिळेल 

आज मेष राशीच्या लोकांचा दिवस शांततेत आणि समाधानाने जाईल. व्यावसायिक जीवनात अनेक बदल होतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. संततीच्या कामातून आराम मिळेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जोडीदाराची साथ मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. संध्याकाळी काही अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रियजनांसोबत दिवस मजेत जाईल. 

वैवाहिक जीवनातील तणाव संपेल आणि प्रेमाने भरलेला हा दिवस असेल. आज तुम्हाला कौटुंबिक जीवनातून आनंद मिळेल आणि तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी आज तुम्ही आरोग्याशी संबंधित नवीन सवय लागू करू शकता. 

आजचे मेष राशीचे आरोग्य

आज मेष राशीचे आरोग्य पाहता पद्धतशीर दिनश्चर्या आणि खाण्याच्या सवयी असणे आवश्यक आहे. अन्यथा, अशक्तपणा आणि थकवा जाणवेल. कोणत्याही परिस्थितीत तणाव घेऊ नका आणि दीर्घकाळ विचार करु नका.

मेष राशीसाठी आजचे उपाय

हनुमान चालिसाचे पठण करा आणि बेसनाचे पदार्थ खा. पिवळे कपडे घाला.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 14 April 2023 : तूळ, कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात तणाव आणि चिंता असेल; मेष ते मीन राशीचे जाणून घ्या आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 1 August 2026: ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Capricorn August Monthly Horoscope 2026: मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget