एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 12 April 2023 : नोकरीत बढतीची संधी, कुटुंबाचा पाठिंबा; मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला

Aries Horoscope Today 12 April 2023 : आज तुम्हाला नोकरीत बढतीच्या संधीही मिळतील. तुमचे मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणं गरजेचं आहे.

Aries Horoscope Today 12 April 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे नोकरी (Job) करत आहेत, त्यांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करतील. चांगल्या आयुष्यासाठी तुमचे आरोग्य आणि व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे या वेळेत तुम्ही तुमचे छंद जोपासा, ज्यामुळे तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. फक्त कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. जे लोक समाजाच्या भल्यासाठी काम करतात त्यांना सन्मान मिळेल. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसह बाहेर जाण्याचा बेत आखा, जिथे सर्वजण आनंदी दिसतील. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. तुमचे प्रेम जीवन (Love Life) चांगले होईल. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील. 

वैवाहिक नात्यात गोडवा राहील

मेष राशीच्या (Aries Horoscope) नोकरदार लोकांनी आपल्या जुन्या नोकरीला चिकटून राहणे चांगले. तुमची आर्थिक स्थितीही हळूहळू सुधारताना दिसेल. आज तुमच्या वैवाहिक नात्यात गोडवा राहील. पती-पत्नीच्या नात्यातील जवळीक वाढताना दिसेल. आज समाजाशी संबंधित कामात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. आज तुम्हाला नोकरीत बढतीच्या संधीही मिळतील. तुमचे मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणं गरजेचं आहे. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी काम करताना दिसाल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह खरेदी आणि पिकनिकला जाण्याची शक्यता आहे.

इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करणे टाळा. व्यावसायिकदृष्ट्या कोणतेही निर्णय घेताना संयम राखा. खर्च कमी करा. कौटुंबिक वादविवाद टाळा. मानसिक चिडचिड कमी करा. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. 

मेष राशीसाठी आजचे आरोग्य

गॅस्ट्रिकच्या समस्येमुळे पोट खराब होऊ शकते. मसालेदार पदार्थ खाणे टाळा. दिवसा दह्याचं सेवन करणे फायदेशीर ठरेल.

मेष राशीसाठी आजचे उपाय

आजच्या दिवशी नारायण कवच पठण केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 12 April 2023 : मेष, मिथुन राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 1 August 2026: ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Capricorn August Monthly Horoscope 2026: मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget