एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 09 June 2023 : मेष राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभाची संधी मिळणार; वाचा राशीभविष्य

Aries Horoscope Today 09 June 2023 : मेष राशीचे नोकरी व्यवसाय करणारे लोक आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस कामाच्या व्यस्ततेचा असेल.

Aries Horoscope Today 09 June 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्ही जे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता ते तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होईल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्हाला खूप आनंद होईल. घरात पाहुण्यांच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. घरोघरी पूजा, पाठही आयोजित केले जातील. जे घरापासून दूर काम करतायत त्यांना आपल्या कुटुंबीयांची आठवण येईल. आज तुम्हाला भावा बहिणींचं पूर्ण सहकार्य मिळेल. प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणाऱ्यांना चांगली डील मिळाल्याने खूप आनंद होईल. संभाषणातील कौशल्याने तुम्ही इतरांवर प्रभाव पाडू शकाल.  

आजचा दिवस कामाच्या ठिकाणी व्यस्त

मेष राशीचे नोकरी व्यवसाय करणारे लोक आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस कामाच्या व्यस्ततेचा असेल. आज तुम्हाला भरपूर कामाचा ताण जाणवू शकतो. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त असेल, कमाई देखील चांगली होईल. लेखा क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस मानसिक तणावाचाही असू शकतो. नोकरी व्यवसायातील कर्मचारी त्यांचे लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील, आज तुम्हाला अनपेक्षित नफा मिळू शकतो.  

आज मेष राशीचे कौटुंबिक जीवन 

मेष राशीच्या लोकांच्या कुटुंबात चांगले वातावरण राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळाल्याने तुमची अनेक कामे सहज पूर्ण होतील आणि कामाचा ताणही कमी होईल. मुलांच्या शिक्षणाची चिंता दिसून येईल. आज कोणत्याही गुप्त गोष्टी मित्रांना सांगू नका. संध्याकाळी एखाद्या धार्मिक विधींमध्ये सहभागी व्हा.

आज मेष राशीचे आरोग्य 

मेष राशीच्या लोकांना आज कामामुळे मानसिक तणाव असू शकतो. मन शांत ठेवा. काही लोकांना घसा आणि स्नायूंशी संबंधित समस्या देखील असू शकतात.

मेष राशीसाठी आजचे उपाय

सकाळी उठून शुभ्र वस्त्रे परिधान करून लक्ष्मी देवीची पूजा करून पठण करून कमळाचे फूल अर्पण करावे.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 09 June 2023 : वृषभ, सिंह, तूळसह 'या' राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' राशींवर असणार शनिच्या साडेसातीचं सावट, तर 'या' राशींची होणार साडेसातीपासून सुटका; तुमची रास कोणती?
2027 मध्ये 'या' राशींवर असणार शनिच्या साडेसातीचं सावट, तर 'या' राशींची होणार साडेसातीपासून सुटका; तुमची रास कोणती?
Weekly Horoscope : कुंभ, मीन राशीचे प्रगतीचे दिवस, डिसेंबरचा पहिला आठवडा लय भारी! फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
कुंभ, मीन राशीचे प्रगतीचे दिवस, डिसेंबरचा पहिला आठवडा लय भारी! फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Shani Sade Sati : 2027 ते 2030 पर्यंत 'या' 2 राशींवर असणार शनिची ढैय्या; एकामागोमाग येतील संकटं, तुमची रास कोणती?
2027 ते 2030 पर्यंत 'या' 2 राशींवर असणार शनिची ढैय्या; एकामागोमाग येतील संकटं, तुमची रास कोणती?
Weekly Horoscope : धनु, मकर राशीच्या लोकांनी खर्च टाळा, डिसेंबरचा पहिला आठवडा खर्चाचा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
धनु, मकर राशीच्या लोकांनी खर्च टाळा, डिसेंबरचा पहिला आठवडा खर्चाचा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget