एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 07 June 2023 : आज तुमची सर्व रखडलेली कामं पूर्ण होतील; मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला

Aries Horoscope Today 07 June 2023 : राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे.

Aries Horoscope Today 07 June 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. जे लोक घरबसल्या ऑनलाईन काम करताृयत, त्यांना खूप फायदा होईल. आज तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या जोडीदाराबरोबर लवकरच एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येईल. आज वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. तुमच्या वडिलांकडून तुमच्यावर काही महत्त्वाचे काम सोपवले जाईल, जे तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. घरोघरी पूजा आणि पाठही आयोजित केले जातील. आज तुमची सर्व रखडलेली कामं पूर्ण होतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर आज ते परत करा. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद असेल. 

धनलाभाचा शुभ योग

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खास राहील. सुख-समृद्धी प्राप्त होईल. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्हाला जे काही मिळवायचे आहे, ते तुम्हाला आज मिळेल. अनेक रखडलेली कामे आज पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. आज धनलाभाचे शुभ योगही आहेत. आज कामाच्या ठिकाणी अधिकारी वर्गाचे सहकार्याचे वातावरण राहिल. व्यापारी वर्गाला आज अपेक्षित नसलेल्या ठिकाणाहून अचानक लाभ मिळेल. 

आज मेष राशीचे कौटुंबिक जीवन 

आज तुमच्यावर कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसाल पण आत्मविश्वासाने ही जबाबदारी पार पाडाल. आज तुमचा जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो. पण, समजुतीने लवकर हा वाद संपुष्टात येईल. व्यवसायात वाढ होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांचीही मदत घेऊ शकता.

आज मेष राशीचे तुमचे आरोग्य

आरोग्य चांगले राहील परंतु, तुम्हाला शारीरिक थकवा जाणवेल. स्नायूंमध्ये वेदना जाणवू शकते. तेलकट मसालेदार अन्न टाळावे.

मेष राशीसाठी आजचे उपाय 

हनुमानाष्टक पठण करा. राग आणि उत्कटतेवर नियंत्रण ठेवा.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 07 June 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Bhaubij Horoscope 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...आज 'भाऊबीजचा' दिवस गेमचेंजर, 5 राशी मालामाल, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...आज 'भाऊबीजचा' दिवस गेमचेंजर, 5 राशी मालामाल, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Bhaubij Horoscope 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..आज 'भाऊबीज' चा दिवस नशीब पालटणारा, अद्भूत योगायोग, 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर? पैसा, नोकरी, प्रेम..राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..आज 'भाऊबीज' चा दिवस नशीब पालटणारा, अद्भूत योगायोग, 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर? पैसा, नोकरी, प्रेम..राशीभविष्य..
Bhaubij 2026: आज भाऊबीज! भावाच्या औक्षणासाठी 'हा' शुभ मुहूर्त; का करतात भाऊबीज? पूजा विधी, धार्मिक महत्त्व, परंपरा...
आज भाऊबीज! भावाच्या औक्षणासाठी 'हा' शुभ मुहूर्त; का करतात भाऊबीज? पूजा विधी, धार्मिक महत्त्व, परंपरा...
Bhaubij Wishes 2026 in Marathi: आज भाऊबीज...प्रियजनांना 'हे' 10 खास शुभेच्छा संदेश पाठवा, भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा गोडवा वाढवा! 
आज भाऊबीज...प्रियजनांना 'हे' 10 खास शुभेच्छा संदेश पाठवा, भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा गोडवा वाढवा! 

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake : मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
Embed widget