एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 5 April 2023 : कुंभ राशीच्या लोकांनी चुकूनही 'हे' काम करू नका, अन्यथा...; आजचं राशीभविष्य

Aquarius Horoscope Today 5 April 2023 : आज कुंभ राशीचे कौटुंबिक जीवन पाहता आज तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवाल

Aquarius Horoscope Today 5 April 2023 कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्हाला सर्व क्षेत्रातून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. जे लोक व्यवसाय (Business) करत आहेत, त्यांना अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुम्ही स्वतःसाठी काहीतरी नवीन खरेदी करू शकता. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Share Market Investment) करण्यापूर्वी कोणाचा तरी सल्ला घ्या. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळेल. कौटुंबिक (Family) जीवनात काही तणावाचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत अशा गोष्टी कराल, ज्याबद्दल तुम्ही अनेकदा विचार कराल, पण त्या गोष्टी करू शकला नाहीत. जोडीदाराचा (Life Partner) निरागसपणा तुमचा दिवस खास बनवू शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर काही वेळ एकांतात घालवा. यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल.

धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा

आज कुंभ राशीचे कौटुंबिक जीवन पाहता आज तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवाल. तुमच्या नात्यातील दुरावा कमी होऊन प्रेम वाढेल. कौटुंबिक वातावरणही चांगले राहील. आज तुम्ही कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमच्या रखडलेल्या कामांमुळे तुम्ही चिंतेत असाल, ज्यासाठी तुम्ही महत्वाच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ शकता. आज, व्यावसायिक कामकाजात अपेक्षित नफा मिळेल. या राशीचे लोक जे लोखंडाशी संबंधित काम करतात त्यांचा व्यवसाय देखील सामान्य गतीने होताना दिसेल. नोकरी व्यवसाय वर्गातील कर्मचारी स्वतःच्या कामात मग्न राहतील.

आज कुंभ राशीचे तुमचे आरोग्य

आज कुंभ राशीचे आरोग्य पाहता रक्तदाबाच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. नियमित औषधांकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय 

कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी पिंपळाच्या झाडाखाली लोखंडी भांड्यात पाणी, साखर, दूध, तूप मिसळून पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवा. आणि 21 शुक्रवारपर्यंत हे व्रत करत राहा.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्वाच्या बातम्या :

Horoscope Today 5 April 2023 : वृषभसह मिथुन, वृश्चिक आणि कन्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lord Shiv: भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Surya Grahan 2026 : 11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
Lucky Zodiac Signs: तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
Shravan 2026: मंडळींनो...श्रावणात शिवलिंगाला जलाभिषेक करताना 'या' 4 चुका चुकूनही करू नका, शिवपूजेच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, शास्त्रात म्हटलंय...
मंडळींनो...श्रावणात शिवलिंगाला जलाभिषेक करताना 'या' 4 चुका चुकूनही करू नका, शिवपूजेच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, शास्त्रात म्हटलंय...

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Embed widget