एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 2nd April 2023 : कुंभ राशीच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ, आत्मविश्वासाचा योग्य वापर करा; 'असा' आहे आजचा दिवस

Aquarius Horoscope Today 2nd April 2023 : मचं वैवाहिक जीवन चांगलं राहील. आज तुमचे कुटुंबीय (Family) तुमच्याबरोबर अनेक समस्या शेअर करतील.

Aquarius Horoscope Today 2nd April 2023 कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजच्या दिवशी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. आज तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास आहे याचा योग्य वापर करा. आज दिवसभर तुम्ही उत्साही राहाल. आज तुमच्याकडे पैसे उधार घ्यायला कोणीतरी येऊ शकतं पण कर्ज देण्यापूर्वी त्या व्यक्तीची विश्वासार्हता तपासा नाहीतर तुमचे पैसे रखडले जाऊ शकतात.  

तुमचं वैवाहिक जीवन (Married Life) चांगलं राहील. आज तुमचे कुटुंबीय (Family) तुमच्याबरोबर अनेक समस्या शेअर करतील. तुम्ही त्यावर विचारपूर्वक निर्णय घ्या. गरजूंना मदत करून तुम्हाला मानसिक शांतता मिळेल तसेच प्रसन्न वाटेल. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतात. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करणार असाल तर आजचा शुभ दिवस आहे. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक (Investment) केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळू शकतो. मित्रांकडून (Friends) चांगली बातमी ऐकायला मिळेल.

शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल

एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील, ज्यातून तुम्हाला नफा मिळू शकतो. विद्यार्थ्यांना परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबाबत तुम्हाला सतत चिंता राहील. वरिष्ठांकडून धनलाभ होईल. छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. नोकरदार लोक नोकरीसोबत व्यवसाय करण्याची योजना आखू शकतात. त्यात तुमच्या मित्राचा देखील सहभाग असेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

आजचे कुंभ राशीचे आरोग्य 

मधुमेह बाधितांसाठी आजचा दिवस त्रासदायक ठरू शकतो. त्यांना मानसिक तणावाची समस्याही जाणवू शकते. त्यामुळे नियमित तपासणी करा आणि औषधांबाबत गाफील राहू नका.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय 

ध्यान आणि योगासने करत राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 2nd April 2023 : मेष, तूळ, कुंभ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs April 2026 : एप्रिल महिन्यात जुळून येतोय 'चतुर्ग्रही योग'; महिन्याच्या सुरुवातीलाच 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव, वाचा लकी राशी
एप्रिल महिन्यात जुळून येतोय 'चतुर्ग्रही योग'; महिन्याच्या सुरुवातीलाच 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव, वाचा लकी राशी
Weekly Numerology: एप्रिलची सुरूवात, 'या' जन्मतारखांचं राज्य! सोनेरी पेनानं लिहिलेलं भाग्य फळफळणार, मागोमाग शुभवार्ता, कोणत्या जन्मतारखा लकी?
एप्रिलची सुरूवात, 'या' जन्मतारखांचं राज्य! सोनेरी पेनानं लिहिलेलं भाग्य फळफळणार, मागोमाग शुभवार्ता, कोणत्या जन्मतारखा लकी?
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींनो सज्ज व्हा! एप्रिलची सुरूवातच शुभ योगांनी, 3 राशींना शुभ वार्ता, तर 3 राशींची कसोटी, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींनो सज्ज व्हा! एप्रिलची सुरूवातच शुभ योगांनी, 3 राशींना शुभ वार्ता, तर 3 राशींची कसोटी, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी एप्रिल महिन्याची सुरुवात कशी असेल? कोणत्या 4 राशींना लागणार लॉटरी? साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी एप्रिल महिन्याची सुरुवात कशी असेल? कोणत्या 4 राशींना लागणार लॉटरी? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Vavi Villegers On Ashok kharat : अशोक खरातचे झोल, ग्रामस्थांकडून पोलखोल Special Report
Iran VS US Israel Conflict : नवी आवई, युद्ध नव्हे कारवाई Special Report
Ashok Kharat Cheat Businessman : खरात भुकेला, कुबेर भिकेला; क्राईम फाईल्सचा नव अंक Special Report
Rohit Pawar On Sunil Tatkare :तटकरे-पटेलांनी आयोगाला पत्र देऊन पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न केला
Sushma Andhare On Shital Mhatre : अशोक खरातवरुन सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रेंमध्ये ट्वीटरवॉर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: ट्रम्प म्हणाले, पुढील 10 दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नाही; इराणने विनंती केल्याचा दावा, 48 तासांच्या धमकीनंतर दुसऱ्यांदा हल्ला पुढे ढकलला!
ट्रम्प म्हणाले, पुढील 10 दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नाही; इराणने विनंती केल्याचा दावा, 48 तासांच्या धमकीनंतर दुसऱ्यांदा हल्ला पुढे ढकलला!
Vishal Patil: 'पुढील निवडणुकीत खासदार असणार की माहीत नाही कारण..' विशाल पाटील अचानक असं का म्हणाले?
'पुढील निवडणुकीत खासदार असणार की माहीत नाही कारण..' विशाल पाटील अचानक असं का म्हणाले?
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
Ashok Kharat: अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर
अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर
Dhurandhar 2 BO Day 8 Worldwide: 'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
Team India Schedule : 9 वनडे, 8 टी-20, 5 कसोटी...BCCI कडून टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, विराट कोहली-रोहित शर्मा कधी आणि कुठे मैदानात दिसणार?, A टू Z माहिती
9 वनडे, 8 टी-20, 5 कसोटी...BCCI कडून टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, विराट कोहली-रोहित शर्मा कधी आणि कुठे मैदानात दिसणार?, A टू Z माहिती
Ashok Kharat: भोंदू अशोक खरातचा शस्त्र परवाना अखेर रद्द, 21 काडतुसे जप्त; 5 काडतुसांचा नरबळी आणि प्राण्यांची शिकारीसाठी वापर?
भोंदू अशोक खरातचा शस्त्र परवाना अखेर रद्द, 21 काडतुसे जप्त; 5 काडतुसांचा नरबळी आणि प्राण्यांची शिकारीसाठी वापर?
Vasai Bhondubaba:
"गुन्हा खोटा, लवकरच सत्य समोर येईल!"; वसईतील फरार भोंदूबाबाची सोशल मीडियावरून प्रतिक्रिया
Embed widget