एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 27th March 2023 : कुंभ राशीच्या लोकांची कामाच्या ठिकाणी प्रगती होईल, आनंदाची बातमी मिळेल; राशीभविष्य जाणून घ्या

Aquarius Horoscope Today 27th March 2023 : कुंभ राशीच्या व्यावसायिक, नोकरदारांनी आज काळजीपूर्वक काम करणे गरजेचे आहे.

Aquarius Horoscope Today 27th March 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. घरोघरी पूजा, पठण, भजन, कीर्तन यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. ज्यामध्ये सर्व लोक ये-जा करतील. तुमच्या आरोग्यातील चढ-उतार तुम्हाला त्रास देतील. आज तुम्हाला  कान आणि घशाचा त्रास होऊ शकतो. तुम्ही चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास तुम्हाला आराम वाटेल. तुमच्यावर कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या वाढू शकतात, तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्याप्रकारे पार पाडाल. 

आर्थिक खर्चाकडे लक्ष द्या 

कुंभ राशीच्या व्यावसायिक, नोकरदारांनी आज काळजीपूर्वक काम करणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी हळूहळू प्रगतीची परिस्थिती निर्माण होईल. आर्थिक खर्चाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसायात एखाद्या व्यवहाराअंतर्गत किरकोळ नुकसान होऊ शकते. या राशीचे नोकरदार लोक आज नोकरीच्या शोधात असतील.

आज तुम्हाला कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. तसेच तुम्हाला मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या करिअरवरही लक्ष केंद्रित करावे लागेल. कुटुंबासोबत आज संध्याकाळ आनंदाने घालवा. तुमच्या मनाला शांती मिळेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील.

धार्मिक स्थळांच्या प्रवास होण्याची शक्यता

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर कुंभ राशीच्या लोकांचा दिवस सामान्य राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा दिवस आनंददायी जाईल. सुदैवाने, दुपारपर्यंत मुलाकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. धार्मिक स्थळांचा प्रवास होण्याची शक्यता आहे. आज कुंभ राशीचे लोक कुटुंबातील सदस्याच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चिंतेत राहू शकतात. त्यांच्या उपचारासाठी तुम्हाला काही पैसेही खर्च करावे लागतील. 

कुंभ राशीचे आजचे आरोग्य

कुंभ राशीच्या लोकांना डोकेदुखी तसेच डोळे दुखण्याचा त्रास होऊ शकतो. यावर लगेच उपचार करा. जास्त मोबाईल किंवा टीव्ही पाहणे टाळा.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय

व्यवसायात प्रगतीसाठी मंगळवारी संबंधित वस्तूंचे दान करा आणि गाईला हिरवा चारा खाऊ घाला.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 27th March 2023 : कर्क, कन्या, तूळ राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळेल; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lord Shiv: भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Surya Grahan 2026 : 11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
Lucky Zodiac Signs: तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
Vastu Tips : डोळे फडफडणं, मंत्रांचा आवाज...तुमची चांगली वेळ येण्याआधी मिळतात 'हे' 5 संकेत; नशीब बदलण्यासाठी या संधी सोडू नका
डोळे फडफडणं, मंत्रांचा आवाज...तुमची चांगली वेळ येण्याआधी मिळतात 'हे' 5 संकेत; नशीब बदलण्यासाठी या संधी सोडू नका

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Embed widget