एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 27 April 2023 : कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायात सकारात्मक परिणाम मिळतील; वाचा राशीभविष्य

Aquarius Horoscope Today 27 April 2023 : कुंभ राशीच्या लोकांसाठी व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगले परिणाम देणार आहेत.

Aquarius Horoscope Today 27 April 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यवसाय (Business) करणाऱ्या लोकांना व्यवसायात काही नवीन योजना सुरू करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे ते आपला व्यवसाय पुढे नेण्यास सक्षम असतील. नोकरदार (Employees) लोकांसाठी नोकरीशी (Job) संबंधित कोणताही निर्णय घेण्यास विलंब होऊ शकतो. आरोग्याची (Health) काळजी घ्या, बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार होऊ शकतात. रोजच्या दिनक्रमात मॉर्निंग वॉक, योगासने, ध्यान यांचा समावेश केल्यास आरोग्य सुधारेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. जोडीदारासोबत (Life Partner) प्रेमळ क्षण घालवा. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना आज त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. सर्जनशील आणि कलात्मक क्षेत्रात प्रगती दिसून येईल. राजकारणातही करिअर करण्याची संधी चांगली आहे. 

कुंभ राशीच्या लोकांसाठी व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगले परिणाम देणार आहेत. आज तुमचे काम सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक चांगली रणनीती बनवण्याची गरज आहे. तरच तुम्ही वेळेवर काम पूर्ण करू शकाल. आज कुंभ राशीचे लोक कुटुंबातील सदस्याच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चिंतेत राहू शकतात. त्यांच्या उपचारासाठी तुम्हाला काही पैसेही खर्च करावे लागतील. आजची संध्याकाळ तुम्ही कुटुंबियांसोबत आनंदाने घालवा.

एखाद्याचा विश्वासघात आज तुम्हाला कौटुंबिक जीवनात त्रास देऊ शकतो. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यामुळे पैसे खर्च करावे लागतील. आज तुम्हाला मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या करिअरवरही लक्ष केंद्रित करावे लागेल. कुटुंबासोबत आज संध्याकाळ आनंदाने घालवा. 

कुंभ राशीचे आजचे आरोग्य

आज तुमचे आरोग्य चांगले राहील. पण, कुटुंबातील इतर सदस्यांच्या तब्येतीची तुम्हाला काळजी वाटू शकते. यासोबतच ज्या लोकांना लठ्ठपणाची समस्या आहे, त्यांना आज त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय

मंत्रांसह सूर्यनमस्कार करणे खूप फायदेशीर ठरणार आहे.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 27 April 2023 : 'या' राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Embed widget