एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 26 October 2023: कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खर्चिक, 'ही' गोष्ट टाळा; कुंभ राशीचं आजचं राशीभविष्य

Aquarius Horoscope Today 26 October 2023: कुंभ राशीच्या लोकांना आज अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वेळ प्रसंगी मित्रांचं सहकार्य मिळेल.

Aquarius Horoscope Today 26 October 2023: कुंभ राशीच्या (Aquarius  Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला राहील. आज तुमचं मन एखाद्या गोष्टीबद्दल खूप आनंदी असेल. आज तुमचं मन अध्यात्माकडे अधिक प्रवृत्त होईल, याद्वारे तुम्ही तुमचं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या मनातून नकारात्मक विचार काढून टाकणं तुमच्या हिताचं ठरेल. तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कोणाशीही चुकीचं बोलू नका. आज तुमचा बराचसा पैसा अनावश्यक कामात खर्च होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे तुम्ही आज हात आखडते घेतलेलंच चांगलं राहील.

कुंभ राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायातील सहकाऱ्यांकडून एखाद्या प्रकारचं सहकार्य मिळू शकतं, ज्यामुळे तुमचा व्यवसाय खूप प्रगती करेल आणि तुमच्या सर्व समस्या दूर होतील. कुंभ राशीच्या लोकांना आज कामाच्या ठिकाणी आनंद मिळेल. जे काम करायला आवडतं ते करायला मिळेल. 

कुंभ राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या सर्व अडचणींमध्ये तुमचं कुटुंबीय तुमच्या पाठीशी उभं राहील. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीबद्दल थोडेसे चिंतेत असाल, पण देवावर विश्वास ठेवा. तो सर्वकाही ठीक करेल. तुमच्या मुलांकडून तुमचा मूड चांगला राहील. 

कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांचं जीवन

कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर आज विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात खूप अडचणी येऊ शकतात. मुलांचं मन बदलू शकतं, त्यांना शिक्षण घेण्यात रस राहणार नाही.

कुंभ राशीच्या लोकांचं आजचं आरोग्य

तुम्ही तुमचं आरोग्य निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि संतुलित आहार घ्या, अन्यथा काही आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला भेडसावू शकतात. तुम्हाला तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या जाणवत असेल, तर तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींवर विशेष लक्ष द्या. आज आरोग्याची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग काळा आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Kojagiri Purnima 2023: यंदा कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी? पाहा तिथी, मुहूर्त आणि पूजा विधी

महत्त्वाच्या बातम्या

Shani Dev: मकर, कुंभ राशींचे कष्ट संपले, शेवटच्या 5 महिन्यात श्रीमंतींचे योग, शनि 'अशी' भरभराट करणार की, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न...
मकर, कुंभ राशींचे कष्ट संपले, शेवटच्या 5 महिन्यात श्रीमंतींचे योग, शनि 'अशी' भरभराट करणार की, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न...
Numerology: मोठ्यातलं मोठं संकटही शांततेनं हाताळतात, 'या' जन्मतारखा 'मिस्टर कूल' म्हणून ओळखल्या जातात, धोनीचाही हाच मूलांक, अंकशास्त्र
मोठ्यातलं मोठं संकटही शांततेनं हाताळतात, 'या' जन्मतारखा 'मिस्टर कूल' म्हणून ओळखल्या जातात, धोनीचाही हाच मूलांक, अंकशास्त्र
Amarnath Yatra: अमरनाथ यात्रेच्या पाचव्या दिवशीच भाविकांचा हिरमोड? बर्फाच्या शिवलिंगाचे 'असे' दृश्य समोर, पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त?
अमरनाथ यात्रेच्या पाचव्या दिवशीच भाविकांचा हिरमोड? बर्फाच्या शिवलिंगाचे 'असे' दृश्य समोर, पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त?
Lord Jagannath: काय सांगता..भगवान जगन्नाथांनाही येतो ताप? चक्क 15 दिवस क्वारंटाईन? शतकानुशतकांची परंपरा जाणून थक्क व्हाल...
काय सांगता..भगवान जगन्नाथांनाही येतो ताप? चक्क 15 दिवस क्वारंटाईन? शतकानुशतकांची परंपरा जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Embed widget