एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 23 October 2023: कुंभ राशीच्या लोकांना आज व्यवसायात लाभ; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Aquarius Horoscope Today 23 October 2023: कुंभ राशीचे लोक व्यवसायाशी संबंधित नवीन काम सुरू करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला अधिक नफा मिळेल.

Aquarius Horoscope Today 23 October 2023: कुंभ राशीच्या (Aquarius  Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) खूप शुभ ठरू शकतो. व्यावसायिकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस चांगला असेल, गुंतवणुकीत आज फायदा मिळू शकतो. तुमच्या मनाला आज खूप शांती मिळेल. तुमच्या ग्रहांच्या स्थितीमुळे तुम्हाला काही मोठे फायदे मिळू शकतात, ज्यामुळे तुमचं मन खूप प्रसन्न राहील.

कुंभ राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर आज तुम्ही व्यवसायाशी संबंधित नवीन काम सुरू करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला अधिक नफा मिळेल. नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झालं तर नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये मेहनतीने काम कराल. आज तुमचे सहकारी तुमच्याशी चांगलं वर्तन करतील.

कुंभ राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

मुलांसोबत गुंतून राहिल्याने, त्यांना वेळ दिल्याने आज तुम्हाला एक बरं वाटेल. आज पैशाशी संबंधित कायदेशीर प्रकरणांमध्ये चांगला न्यायालयीन निर्णय येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल. तुमचे कुटुंबासोबतचे आजचे सर्व क्षण खूप आनंददायी असतील, ज्यामुळे तुमचे मन शांत राहील.

कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांचं जीवन

विद्यार्थ्यांना या महिन्यात काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. विद्यार्थ्यांचं मन आज अनियंत्रित होऊ शकतं. विद्यार्थी आज चुकीच्या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करू शकतात, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मनावर नियंत्रण ठेवाव. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावं, तरच विद्यार्थी यश मिळवू शकतात. विद्यार्थी कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यातही त्यांना कठोर परिश्रम केल्यावरच यश मिळेल.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय

आज भगवान शंकराच्या पूजेवर लक्ष केंद्रित केल्यास तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होतील. तुम्हाला कोणत्याही प्रकारची शारीरिक समस्या असल्यास तीही दूर होऊ शकते. तुम्ही रोजच्या दिनचर्येत गायीला केळी आणि पालक खाऊ घाला. तुमचे सर्व त्रास लवकरच दूर होतील.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. आज हिरवा रंग तुमच्यासाठी खूप शुभ राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Weekly Love Horoscope 23-30 October 2023 : राहू-केतूच्या बदलामुळे 'या' राशींच्या प्रेमजीवनात असेल गोडवा! तुमचे प्रेम जीवन कसे असेल?

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 29 July 2026 : आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य
Guru Purnima 2026: आजची गुरूपौर्णिमा दुर्मिळ! अनेक शुभ योगांचा महासंगम, पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व, भाग्यशाली राशी...
आजची गुरूपौर्णिमा दुर्मिळ! अनेक शुभ योगांचा महासंगम, पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व, भाग्यशाली राशी...
Guru Purnima 2026: गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! गुरुंना पाठवा प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश, शेअर करा 'या' हृदयस्पर्शी शुभेच्छा...
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! गुरुंना पाठवा प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश, शेअर करा 'या' हृदयस्पर्शी शुभेच्छा...
Horoscope Today 29 July 2026: आज गुरूपौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूपौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: नीट पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
Embed widget