एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 23 April 2023 : कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसतील; दिवस आनंदात जाईल

Aquarius Horoscope Today 23 April 2023 : कुंभ राशीच्या नोकरी व्यवसाय, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल.

Aquarius Horoscope Today 23 April 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज नशिबाने साथ दिल्याने तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरीत बदली होण्याची शक्यता राहील. मन अशांत राहील. अध्यात्मात मन लावा, शांती मिळेल. आज तुम्हाला नवीन लोक देखील भेटतील, ज्यांच्याकडून तुम्हाला वाढत्या उत्पन्नाचे स्रोत मिळतील. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. जर तुम्ही प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ नाही. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. घरात पूजा, पाठ आयोजित केले जातील, तिथे सर्व लोकांची ये-जा असेल.

आर्थिक स्थिती मजबूत होईल

कुंभ राशीच्या नोकरी व्यवसाय, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसाय तसेच नोकरीच्या ठिकाणी नवा प्रकल्प हाती घेतला असेल, तर त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कामाच्या वेळी, ग्राहकांच्या पुढाकारामुळे चांगली विक्री होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती होताना दिसेल. वैद्यकीय क्षेत्रात कामाचा ताण वाढेल. आज महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस आहे, प्रयत्न करत राहा. आज या राशीचे नोकरदार लोक ऑफिसमधील काम वेळेवर पूर्ण करा. राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल. 

कौटुंबिक वातावरण आनंदी राहील

तुम्ही ऑनलाईन व्यवसाय करत आहात, तुम्हाला त्यात यश मिळेल. दिवसाच्या सरत्या वेळी नातेवाईकांच्या भेटी-गाठी होतील. कोणतेही काम करण्याआधी कुटुंबीयांना विश्वासात घ्या. तब्येतीची काळजी घ्या. मित्रांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. घरगुती वातावरण आनंदी राहील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. 

आजचे कुंभ राशीचे आरोग्य

आज तुमचे आरोग्य चांगले राहील परंतु, कुटुंबातील इतर सदस्यांच्या तब्येतीची तुम्हाला काळजी वाटू शकते. यासोबतच ज्या लोकांना लठ्ठपणाची समस्या आहे, त्यांना आज त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय

मंत्रांसह सूर्यनमस्कार करणे खूप फायदेशीर ठरणार आहे.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 23 April 2023 : मेष, कन्या, तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget