एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 21 May 2023 : कुंभ राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; 'असा' आहे आजचा दिवस

Aquarius Horoscope Today 21 May 2023 : एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील, ज्यातून तुम्हाला नफा मिळू शकतो.

Aquarius Horoscope Today 21 May 2023 कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजच्या दिवशी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. आज तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास आहे याचा योग्य वापर करा. आज दिवसभर तुम्ही उत्साही राहाल. आज तुमच्याकडे पैसे उधार घ्यायला कोणीतरी येऊ शकतं पण कर्ज देण्यापूर्वी त्या व्यक्तीची विश्वासार्हता तपासा नाहीतर तुमचे पैसे रखडले जाऊ शकतात.  तुमचं वैवाहिक जीवन चांगलं राहील. आज तुमचे कुटुंबीय तुमच्याबरोबर अनेक समस्या शेअर करतील. तुम्ही त्यावर विचारपूर्वक निर्णय घ्या. गरजूंना मदत करून तुम्हाला मानसिक शांतता मिळेल तसेच प्रसन्न वाटेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतात. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करणार असाल तर आजचा शुभ दिवस आहे. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळू शकतो. मित्रांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमचं वैवाहिक जीवन (Married Life) चांगलं राहील. आज तुमचे कुटुंबीय (Family) तुमच्याबरोबर अनेक समस्या शेअर करतील. तुम्ही त्यावर विचारपूर्वक निर्णय घ्या.

शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल

एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील, ज्यातून तुम्हाला नफा मिळू शकतो. विद्यार्थ्यांना परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबाबत तुम्हाला सतत चिंता राहील. वरिष्ठांकडून धनलाभ होईल. छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. नोकरदार लोक नोकरीसोबत व्यवसाय करण्याची योजना आखू शकतात. त्यात तुमच्या मित्राचा देखील सहभाग असेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

आजचे कुंभ राशीचे आरोग्य 

मधुमेह बाधितांसाठी आजचा दिवस त्रासदायक ठरू शकतो. त्यांना मानसिक तणावाची समस्याही जाणवू शकते. त्यामुळे नियमित तपासणी करा आणि औषधांबाबत गाफील राहू नका.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय 

ध्यान आणि योगासने करत राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 21 May 2023 : आजचा रविवार 'या' राशींसाठी आहे खास; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Guru Purnima 2026: गुरूपौर्णिमेपासून भाग्याचे दार उघडतील, तुमच्या राशीनुसार 'हे' उपाय करा, गुरू ग्रहाचा भक्कम पाठिंबा लाभेल, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
गुरूपौर्णिमेपासून भाग्याचे दार उघडतील, तुमच्या राशीनुसार 'हे' उपाय करा, गुरू ग्रहाचा भक्कम पाठिंबा लाभेल, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
Career Astrology : नोकरीत यश हवंय? पैशांची कमतरता भासतेय? तुमच्या कुंडलीत 'हे' ग्रह मजबूत असायला हवेत, जाणून घ्या ज्योतिषशास्त्र...
नोकरीत यश हवंय? पैशांची कमतरता भासतेय? तुमच्या कुंडलीत 'हे' ग्रह मजबूत असायला हवेत, जाणून घ्या ज्योतिषशास्त्र...
Ashadh Purnima 2026 : आज आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सूर्य-चंद्र आणि गुरु ग्रहांचा जुळून आला 'समसप्तक योग'; 30 जुलैपासून 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु
आज आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सूर्य-चंद्र आणि गुरु ग्रहांचा जुळून आला 'समसप्तक योग'; 30 जुलैपासून 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु
Horoscope Today 29 July 2026 : आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Priyanka Gandhi and Pralhad Joshi: प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
Embed widget