एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 2 May 2023 : कुंभ राशीच्या लोकांच्या वैवाहिक नात्यात गोडवा असेल; 'असा' असेल आजचा दिवस

Aquarius Horoscope Today 2 May 2023 : आज तुमची एखादी इच्छा पूर्ण झाल्यास तुम्हाला आनंद होईल, परंतु तरीही, कार्यक्षेत्रात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.

Aquarius Horoscope Today 2 May 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन तंत्रांचा वापर करतील. तुमचे मित्रही तुम्हाला मदत करतील. नोकरदार लोकांना नोकरीत (Job) बदलाची संधी मिळू शकते. तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे थकवा जाणवेल. आरोग्याची (Health) काळजी घ्या. थोडी विश्रांती घेतली तर बरं वाटेल. आज तुमच्याकडून खर्चाचा अतिरेक होईल. पैशांचा जपून वापर करा. वाहन चालवताना काळजी घ्या. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात (Family) आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचा (Life Partner) तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. 

आंधळेपणाने विश्वास ठेवू नका

कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. आज तुमची एखादी इच्छा पूर्ण झाल्यास तुम्हाला आनंद होईल, परंतु तरीही, कार्यक्षेत्रात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमचा विश्वासघात होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होऊ शकतात. कुंभ राशीच्या नोकरदार आणि व्यावसायिकांना आज चांगले परिणाम मिळतील. आज या राशीचे नोकरदार लोक ऑफिसमधील अधिकाऱ्यांच्या मदतीने अनेक कामे पूर्ण करतील.

वैवाहिक नात्यात गोडवा येईल

आज तुमच्या वैवाहिक नात्यात गोडवा येईल आणि दोघेही एकमेकांची काळजी घ्याल. आज तुम्हाला भाऊ-बहिणींकडून आनंद आणि सहकार्य मिळेल. आज नातेवाईकांशी वाद घालू नका, अन्यथा संबंध बिघडण्याचा धोका आहे. आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा कठीण जाईल. राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठेपेक्षा कामाकडे जास्त लक्ष द्या. 

आज कुंभ राशीचे आरोग्य 

कुंभ राशीच्या लोकांच्या छातीत कफ जमा झाल्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. अशा वेळी थंड पदार्थ खाणे टाळा. 

कुंभ राशीसाठी आजचे उपाय 

आज हनुमान चालिसाचे पठण करा आणि हनुमान मंदिरात नारळ ठेवा.  शुभ राहील.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 2 May 2023 : मेष, कन्या, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: मंदिरातून काही लोक उलट पावलांनी का बाहेर पडतात? 4 प्रमुख कारणं, फार कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल....
मंदिरातून काही लोक उलट पावलांनी का बाहेर पडतात? 4 प्रमुख कारणं, फार कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल....
Guru Purnima 2026: अद्भूत...यंदा गुरूपौर्णिमा तब्बल 3 राजयोगात साजरी होणार! या दिवशी गुरूंची पूजा का केली जाते? पूजेचा शुभ मुहूर्त, अचूक तिथी, भाग्यशाली राशी...
अद्भूत...यंदा गुरूपौर्णिमा तब्बल 3 राजयोगात साजरी होणार! या दिवशी गुरूंची पूजा का केली जाते? पूजेचा शुभ मुहूर्त, अचूक तिथी, भाग्यशाली राशी...
August 2026 Horoscope: काऊंटडाऊन सुरू..ऑगस्ट महिना नशीब पालटणारा, ग्रहांचे शुभ योग, कोण मालामाल? कोणासाठी टेन्शन? मासिक राशीभविष्य...
काऊंटडाऊन सुरू..ऑगस्ट महिना नशीब पालटणारा, ग्रहांचे शुभ योग, कोण मालामाल? कोणासाठी टेन्शन? मासिक राशीभविष्य...
Horoscope Today 28 July 2026: आजचं 12 राशींचं सविस्तर राशीभविष्य! मंगळवारच्या दिवशी ग्रहांचे शुभ योग, कोणाला फायदा? कोणाला नुकसान? जाणून घ्या...
आजचं 12 राशींचं सविस्तर राशीभविष्य! मंगळवारच्या दिवशी ग्रहांचे शुभ योग, कोणाला फायदा? कोणाला नुकसान? जाणून घ्या...

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Embed widget