एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 1st April 2023 : कुंभ राशीच्या लोकांच्या वैवाहिक नात्यात गोडवा वाढेल; 'असा' असेल आजचा दिवस

Aquarius Horoscope Today 1st April 2023 : कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. आज तुमची एखादी इच्छा पूर्ण झाल्यास तुम्हाला आनंद होईल.

Aquarius Horoscope Today 1st April 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते तुम्ही परत करा. अनेक दिवसांपासून थांबलेली घरातील कामे आज जोडीदाराबरोबर पूर्ण करा. तुमचे प्रेम जीवन चांगले राहील, परंतु दुसर्‍या व्यक्तीचा हस्तक्षेप तुमच्या नात्यात दुरावा आणू शकतो, सावधगिरी बाळगा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ चांगला आहे. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा.  

आंधळेपणाने विश्वास ठेवू नका

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. आज तुमची एखादी इच्छा पूर्ण झाल्यास तुम्हाला आनंद होईल, परंतु तरीही, तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमचा विश्वासघात होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम असण्याचा योग आहे. आज या राशीचे नोकरदार लोक ऑफिसमधील अधिकाऱ्यांच्या मदतीने अनेक कामे पूर्ण करतील.

वैवाहिक नात्यात गोडवा येईल

आज तुमच्या वैवाहिक नात्यात गोडवा येईल आणि दोघेही एकमेकांची काळजी घ्या. आज तुम्हाला भाऊ-बहिणींकडून आनंद आणि सहकार्य मिळेल. आज नातेवाईकांशी वाद घालू नका, अन्यथा संबंध बिघडण्याचा धोका आहे. आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा कठीण जाईल. राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठेपेक्षा कामाकडे जास्त लक्ष द्या. 

आज कुंभ राशीचे आरोग्य 

कुंभ राशीच्या लोकांना इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतंही काम करताना घाई करु नका. तसेच वाहन चालवताना काळजी घ्या. 

कुंभ राशीसाठी आजचे उपाय 

नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी पिंपळाच्या झाडाखाली लोखंडी भांड्यात पाणी, साखर, दूध, तूप मिसळून पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवा. 21 मंगळवारपर्यंत हे व्रत करत राहा.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 1st April 2023 : महिन्यातला पहिला शनिवार 'या' राशींसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shani Margi 2026 : शनिच्या मार्गी चालीने 3 राशींचा वाईट काळ संपणार; वर्ष संपण्याआधीच मिळणार कर्माचं फळ, शनिदेव होतील प्रसन्न
शनिच्या मार्गी चालीने 3 राशींचा वाईट काळ संपणार; वर्ष संपण्याआधीच मिळणार कर्माचं फळ, शनिदेव होतील प्रसन्न
Horoscope Today : आज रविवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार 'हा' मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य
आज रविवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार 'हा' मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य
Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची आश्चर्यकारक भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात लागणार लॉटरी; धनलाभाचे योग, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची आश्चर्यकारक भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात लागणार लॉटरी; धनलाभाचे योग, वाचा लकी राशी
Horoscope Today 29 November 2026: आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
Vijay Wadettiwar on Sharad Pawar: शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
Sonia Gandhi DMK Stalin: मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
Jalgaon DCC Bank Election : 21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
Sanjay Raut: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी अचानक संविधानाविरोधी भूमिका का घेतली? संजय राऊतांनी सांगितला एक महिन्यापूर्वीचा संविधान रॅलीतील किस्सा
शरद पवार, सुप्रिया सुळेंनी अचानक संविधानाविरोधी भूमिका का घेतली? संजय राऊतांनी सांगितला एक महिन्यापूर्वीचा संविधान रॅलीतील किस्सा
Delimitation Bill NCP: डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
Prithviraj Chavan and Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
Rahul Gandhi and M.K.Stalin: विमानात बसण्यापूर्वी राहुल गांधींचं ट्विट, स्टॅलिन यांचा तात्काळ रिप्लाय, डिलिमिटेशनबाबत महत्त्वाची अपडेट
विमानात बसण्यापूर्वी राहुल गांधींचं ट्विट, स्टॅलिन यांचा तात्काळ रिप्लाय, डिलिमिटेशनबाबत महत्त्वाची अपडेट
Embed widget