एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 15 April 2023 : कुंभ राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Aquarius Horoscope Today 15 April 2023 : आज तुमचे कुटुंबीय तुमच्याबरोबर अनेक समस्या शेअर करतील. तुम्ही त्यावर विचारपूर्वक निर्णय घ्या.

Aquarius Horoscope Today 15 April 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजच्या दिवशी नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला सर्व क्षेत्रातून काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. आज तुमच्या मनाची इच्छा पूर्ण होईल. परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल. प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. रखडलेले पैसेही परत मिळतील. आज तुमच्या मित्राकडून तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. घरात पूजा, पाठ आयोजित केले जातील, तिथे सर्व लोक ये-जा करतील. राजकारणात करिअर करायचे असेल तर काळ चांगला आहे. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. 

आज तुमचे कुटुंबीय तुमच्याबरोबर अनेक समस्या शेअर करतील. तुम्ही त्यावर विचारपूर्वक निर्णय घ्या. गरजूंना मदत करून तुम्हाला मानसिक शांतता मिळेल तसेच प्रसन्न वाटेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतात. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करणार असाल तर आजचा शुभ दिवस आहे. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळू शकतो. मित्रांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.

शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल

एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील, ज्यातून तुम्हाला नफा मिळू शकतो. विद्यार्थ्यांना परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबाबत तुम्हाला सतत चिंता राहील. वरिष्ठांकडून धनलाभ होईल. छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. नोकरदार लोक नोकरीसोबत व्यवसाय करण्याची योजना आखू शकतात. त्यात तुमच्या मित्राचा देखील सहभाग असेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

आजचे कुंभ राशीचे आरोग्य 

मधुमेह बाधितांसाठी आजचा दिवस त्रासदायक ठरू शकतो. त्यांना मानसिक तणावाची समस्याही जाणवू शकते. त्यामुळे नियमित तपासणी करा आणि औषधांबाबत गाफील राहू नका.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय 

ध्यान आणि योगासने करत राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 15 April 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs: तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
Shravan 2026: मंडळींनो...श्रावणात शिवलिंगाला जलाभिषेक करताना 'या' 4 चुका चुकूनही करू नका, शिवपूजेच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, शास्त्रात म्हटलंय...
मंडळींनो...श्रावणात शिवलिंगाला जलाभिषेक करताना 'या' 4 चुका चुकूनही करू नका, शिवपूजेच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, शास्त्रात म्हटलंय...
Shani Vakri 2026: आता थेट डिसेंबरपर्यंत 4 राशींचा प्रगतीचा मार्ग मोकळा! शनि तब्बल 138 दिवस वक्री, नशीब फळफळणार, पैसा दुप्पट, उत्पन्नाचे नवे मार्ग...
आता थेट डिसेंबरपर्यंत 4 राशींचा प्रगतीचा मार्ग मोकळा! शनि तब्बल 138 दिवस वक्री, नशीब फळफळणार, पैसा दुप्पट, उत्पन्नाचे नवे मार्ग...
Shani Sade Sati 2026 : मेष, कुंभ आणि मीन राशींची 'या' दिवशी संपणार शनिची साडेसाती; 'या' राशीला सर्वात जास्त धोका, वाचा परिणाम
मेष, कुंभ आणि मीन राशींची 'या' दिवशी संपणार शनिची साडेसाती; 'या' राशीला सर्वात जास्त धोका, वाचा परिणाम

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Embed widget