एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 14 April 2023 : कुंभ राशीच्या लोकांनी आज सावधगिरीने काम करा, कुटुंबात चांगले वातावरण राहील; राशीभविष्य

Aquarius Horoscope Today 14 April 2023 : आज कुटुंबात चांगले वातावरण राहील. आज तुमच्या व्यवसायात तुमच्या भावंडांचा सल्ला घ्या.

Aquarius Horoscope Today 14 April 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग, ध्यान आणि मॉर्निंग वॉकचा समावेश करा, ज्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. जोडीदाराच्या (Life Partner) तब्येतीत सुधारणा होईल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही वेळेवर परत करा. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबीयांशी (Family) संवाद साधताना वाणीतील गोडवा ठेवा. व्यवसायात (Business) वाढ होईल. नोकरीत (Job) अधिकार वाढू शकतात. आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. समाजाच्या भल्यासाठी तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल तुम्हाला सन्मान मिळेल. जे घरापासून दूर व्यवसाय करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची उणीव भासेल. 

कौटुंबिक वातावरण आनंदी राहील

तुम्ही ऑनलाईन व्यवसाय करत आहात, तुम्हाला त्यात यश मिळेल. दिवसाच्या सरत्या वेळी नातेवाईकांच्या भेटी-गाठी होतील. कोणतेही काम करण्याआधी कुटुंबीयांना विश्वासात घ्या. तब्येतीची काळजी घ्या. मित्रांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. घरगुती वातावरण आनंदी राहील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. 

आज कुंभ राशीचे कौटुंबिक जीवन

आज कुटुंबात चांगले वातावरण राहील. आज तुमच्या व्यवसायात तुमच्या भावंडांचा सल्ला घ्या. त्यांच्याकडून सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यासोबतच कुटुंबात विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबत चर्चा होऊ शकते. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. कोणतेही काम करताना तुम्ही संयम आणि उत्साह ठेवा. तुमच्या काही जुन्या चुका उघड होतील असे तुम्ही कोणतेही काम करू नका, ज्यामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद होऊ शकतात.

कुंभ राशीचे आजचे तुमचे आरोग्य

आज तुम्हाला बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला यांसारख्या समस्या असू शकतात. आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय

कुंभ राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी नारायण कवच पठण केल्याने नक्कीच फायदा होईल

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 14 April 2023 : तूळ, कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात तणाव आणि चिंता असेल; मेष ते मीन राशीचे जाणून घ्या आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget