एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 08th March 2023 : कुंभ राशीसाठी आजचा दिवस आनंदी, वैवाहिक जीवनही उत्तम; वाचा आजचं राशीभविष्य

Aquarius Horoscope Today 08th March 2023 : पैशांची केव्हाही गरज भासू शकते, त्यामुळे आजच तुम्ही तुमच्या पैशांची जास्तीत जास्त बचत करण्याचा विचार करा.

Aquarius Horoscope Today 08th March 2023 :  कुंभ राशीचा (Aquarius Horoscope) दिवस आनंदात जाणार आहे. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग आणि ध्यान यांचा समावेश करून तुम्ही स्वतःला उत्साही कराल, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामे वेळेवर पूर्ण करू शकाल आणि इतरांना मदत करण्यासाठी पुढेही जाल. कुटुंबातील एखाद्याच्या तब्येतीत चढ-उतारामुळे तुम्ही चिंतेत दिसाल.

पैशांची बचत करण्याचा विचार करा

आज शक्य असल्यास लांबच्या प्रवासाला जाणे टाळा कारण लांबचा प्रवास तुमच्यासाठी चांगला नाही. पैशांची केव्हाही गरज भासू शकते, त्यामुळे आजच तुम्ही तुमच्या पैशांची जास्तीत जास्त बचत करण्याचा विचार करा. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यामुळे तुम्ही चिंतेत राहू शकता. त्यांच्यावर वेळीच उपचार करा.  

वैवाहिक जीवन चांगले

आज तुम्हाला कसे वाटते हे इतरांना सांगण्याची घाई करू नका. आज अशा काही गोष्टी तुम्हाला व्यस्त ठेवू शकतात, आज तुमचा पार्टनर तुमच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट घेऊन येऊ शकतो, जे पाहून तुम्ही खूप खुश व्हाल. तुमचे वैवाहिक जीवन चांगले होईल. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत प्रेमळ क्षण घालवाल.

कुंभ राशीसाठी आजचे आरोग्य

आज तुमच्या आरोग्याशी संबंधित काही समस्या असू शकतात. खोकला सर्दी यांसारखे किरकोळ आजार होण्याची शक्यता आहे. आरोग्याची  आणि आहाराची काळजी घ्या.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय

नारायण कवच पठण केल्याने नक्कीच फायदा होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 08th March 2023 : आज 'या' राशीच्या लोकांना शुभ लाभ होतील, तुमच्या नशिबाचे तारे काय म्हणतात? राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : उद्या 16 ऑक्टोबरचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख-संपत्तीत होणार भरभराट, वाचा तुमची लकी रास
उद्या 16 ऑक्टोबरचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख-संपत्तीत होणार भरभराट, वाचा तुमची लकी रास
Numerology : वर्कहोलिक आणि जिद्दी स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पण...'या' एका चुकीमुळे होत्याचं नव्हतं घडतं...
वर्कहोलिक आणि जिद्दी स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पण...'या' एका चुकीमुळे होत्याचं नव्हतं घडतं...
Shardiya Navratri 2026: पंचमी, अष्टमी कि नवमी..नवरात्रीत देवी, कुलदेवीची ओटी कधी भरावी? घरी कि मंदिरात भरावी? 'या' एका गोष्टीशिवाय ओटी अपूर्ण! धार्मिक मान्यता...
पंचमी, अष्टमी कि नवमी..नवरात्रीत देवी, कुलदेवीची ओटी कधी भरावी? घरी कि मंदिरात भरावी? 'या' एका गोष्टीशिवाय ओटी अपूर्ण! धार्मिक मान्यता...
Guru Ketu Yuti 2026 : धनत्रयोदशी-दिवाळीच्या आधीच जुळून येणार 'ध्वज योग'; या 4 राशींचा सुवर्णकाळ लवकरच सुरु, मागाल ती इच्छा होणार पूर्ण
धनत्रयोदशी-दिवाळीच्या आधीच जुळून येणार 'ध्वज योग'; या 4 राशींचा सुवर्णकाळ लवकरच सुरु, मागाल ती इच्छा होणार पूर्ण

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
Embed widget