एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 08 June 2023 : आजचा दिवस कुटुंबीयांसाठी महत्त्वाचा, धार्मिक कार्यात मन गुंतवा; कुंभ राशीचं आजचं भविष्य

Aquarius Horoscope Today 08 June 2023 : कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. आजचा दिवस कुटुंबीयांबरोबर थोडा वेळ घालवा.

Aquarius Horoscope Today 08 June 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल करा, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. पैशांमुळे थांबलेली तुमची कामे आज पूर्ण होतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर (Life Partner) नवीन व्यवसाय सुरु करण्याची योजना आखू शकता. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायाशी संबंधित प्रवासाला जाण्याचा प्लॅन करतील, जे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. नवीन वाहनाचा आनंद मिळू शकतो. आज तुम्ही शेजारच्या परिसरात होणाऱ्या भजन आणि कीर्तनात सहभागी व्हा. तुम्हाला फार प्रसन्न वाटेल. नातेवाईकांच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळचा वेळ कुटुंबियांसोबत घालवा. 

कुटुंबाला प्राधान्य द्या

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. आजचा दिवस कुटुंबीयांबरोबर थोडा वेळ घालवा. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला. तुमच्या मनातील विचार त्यांच्याबरोबर शेअर करा. यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल. तसेच, आज वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज धार्मिक स्थळांच्या प्रवासाला देखील तुम्ही जाऊ शकता.  

जर तुम्हाला आयुष्यात निरोगी आयुष्य जगायचे असेल तर तुम्ही योग्य वेळापत्रकानुसार चालायला शिका. वेळेत जेवण आणि झोप तुमच्या शरीरासाठी फार गरजेची आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्यानंतर व्यवसाय करणारे लोक खूप आनंदी दिसतील. नोकरीतही प्रगती दिसेल. जे बेरोजगार आहेत त्यांना चांगला रोजगार मिळण्याची शक्यता आहे. 

कुंभ राशीचे आजचे आरोग्य

कुंभ राशीच्या लोकांना आज अचानक जुन्या गोष्टी आठवतील आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. अशा वेळी जास्त विचार करू नका. थोडा वेळ विश्रांती घ्या.    

कुंभ राशीसाठी आजचे उपाय

तुम्हाला जर नोकरीत तुमची प्रगती अपेक्षित असेल तर तुमच्या मेहनतीवर भर द्या आणि सकारात्मक विचार करा.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 08 June 2023 : मेष, तूळ, मकरसह 'या' राशींवर असेल लक्ष्मीची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Afghanistan v Australia : जो जीता वो बनेगा सिकंदर होणार, पण अफगाण फायटरांना फक्त मॅक्सवेलची दहशत! पाऊस किती घोळ घालणार?
जो जीता वो बनेगा सिकंदर होणार, पण अफगाण फायटरांना फक्त मॅक्सवेलची दहशत! पाऊस किती घोळ घालणार?
शेजारच्या दारुड्या 17 वर्षीय नराधम मुलाकडून पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टला चावा, 28 टाके घातले, भिंतीवर डोकं आदळलं
शेजारच्या दारुड्या 17 वर्षीय नराधम मुलाकडून पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टला चावा, 28 टाके घातले, भिंतीवर डोकं आदळलं
Earthquake : अवघ्या तीन तासांत चार देशांमध्ये भूकंपाचे धक्के, नेपाळ-तिबेट, भारत आणि पाकिस्तानची धरती हादरली
अवघ्या तीन तासांत चार देशांमध्ये भूकंपाचे धक्के, नेपाळ-तिबेट, भारत आणि पाकिस्तानची धरती हादरली
प्रशांत कोरटकरांचा फोन 25 तारखेपासून बंद, तीन पथकांकडून तपास सुरु, अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु, गोपनीय सूत्रांची माहिती
देवदर्शन-पर्यटन करत प्रशांत कोरटकरांची हुलकावणी, अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरु, गोपनीय सूत्रांची माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 28 February 2025Sanjay Raut PC : पुण्यातील सर्व गुंड भाजप, राष्ट्रवादीच्या प्रचारात सक्रीय राऊतांचा हल्लाबोलPune Swargate Datta Gade : किर्ररर काळोख, Dog Squad ची मदत; नराधम कसा अडकला? अटकेचा A टू Z थरारABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 28 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Afghanistan v Australia : जो जीता वो बनेगा सिकंदर होणार, पण अफगाण फायटरांना फक्त मॅक्सवेलची दहशत! पाऊस किती घोळ घालणार?
जो जीता वो बनेगा सिकंदर होणार, पण अफगाण फायटरांना फक्त मॅक्सवेलची दहशत! पाऊस किती घोळ घालणार?
शेजारच्या दारुड्या 17 वर्षीय नराधम मुलाकडून पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टला चावा, 28 टाके घातले, भिंतीवर डोकं आदळलं
शेजारच्या दारुड्या 17 वर्षीय नराधम मुलाकडून पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टला चावा, 28 टाके घातले, भिंतीवर डोकं आदळलं
Earthquake : अवघ्या तीन तासांत चार देशांमध्ये भूकंपाचे धक्के, नेपाळ-तिबेट, भारत आणि पाकिस्तानची धरती हादरली
अवघ्या तीन तासांत चार देशांमध्ये भूकंपाचे धक्के, नेपाळ-तिबेट, भारत आणि पाकिस्तानची धरती हादरली
प्रशांत कोरटकरांचा फोन 25 तारखेपासून बंद, तीन पथकांकडून तपास सुरु, अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु, गोपनीय सूत्रांची माहिती
देवदर्शन-पर्यटन करत प्रशांत कोरटकरांची हुलकावणी, अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरु, गोपनीय सूत्रांची माहिती
... अशा घटना घडत असतात, कारवाई चालू असते, संजय सावकारे यांचं धक्कादायक वक्तव्य, योगेश कदमांचं 'ते' वक्तव्य ही वादात
..अशा घटना घडत असतात, कारवाई चालू असते, संजय सावकारे यांचं धक्कादायक वक्तव्य, योगेश कदमांचं 'ते' वक्तव्य ही वादात
Swarget Shivshahi Case Datta Gade Arrest :नराधम दत्तात्रय गाडेला अटक,मध्यरात्री पुणे पोलिसांना  यश
Swarget Shivshahi Case Datta Gade Arrest : नराधम दत्तात्रय गाडेला अटक, मध्यरात्री पुणे पोलिसांना यश
Mumbai Crime : उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
Embed widget