एक्स्प्लोर

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ 

Lucky zodiac sign : राशीनुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य वेगवेगळे असते. काही राशी त्यांच्या कमतरतेसाठी तर काही त्यांच्या गुणवत्तेसाठी ओळखल्या जातात.

Lucky zodiac sign : ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती स्वतःची राशी आणि भाग्य घेऊन जन्माला येते. राशीनुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य वेगवेगळे असते. काही राशी त्यांच्या कमतरतेसाठी तर काही त्यांच्या गुणवत्तेसाठी ओळखल्या जातात. 12 पैकी 3 राशी सर्वात भाग्यवान मानली जातात. त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि आयुष्यात खूप प्रगती होते. चला जाणून घेऊया कोण आहेत त्या तीन भाग्यशाली राशी.

मेष : या राशीच्या लोकांमध्ये अप्रतिम नेतृत्व क्षमता असते आणि हे लोक प्रगतीच्या पायऱ्या खूप लवकर चढतात. हे लोक कमी काम करण्यापेक्षा इतरांना जास्त काम करून घेण्यावर विश्वास ठेवतात. या गुणामुळे हे लोक इतर राशीच्या लोकांपेक्षा अधिक शक्तिशाली असतात. हे लोक स्वभावाने खूप मेहनती असतात, त्यामुळे त्यांना नशिबाचीही पूर्ण साथ मिळते. जे ठरवायचे ते पूर्ण करूनच हे लोक श्वास घेतात. 

वृश्चिक : या राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीचे लोक पूर्णपणे निर्भय असतात. हे लोक जीवनात कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करण्यास घाबरत नाहीत आणि आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे करतात. हे लोक कामाच्या ठिकाणी खूप चांगले नियोजन करतात आणि ते यशस्वीपणे पूर्ण करतात. यामुळेच लोक त्यांच्यापासून लवकर प्रभावित होतात. त्यांच्याकडे पैशाची कधीच कमतरता नसते. 

मकर : मकर राशीचा स्वामी शनि आहे आणि यामुळे या राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा असते. आत्मविश्वास असलेल्या या लोकांना ते जे काही काम हाती घेतात त्यात नक्कीच यश मिळते. शनीच्या प्रभावामुळे त्यांच्यात अप्रतिम नेतृत्व क्षमता असते. स्वतःवर मेहनत आणि विश्वास ठेवून हे लोक प्रत्येक कामात यश मिळवतात. त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची कमतरता नाही.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :


 

महत्त्वाच्या बातम्या

Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, दीपपूजनासाठी 'ही' वेळ चुकवू नका! कशी कराल पूजा? किती दिवे लावावेत? नैवेद्य काय असावा? धार्मिक महत्त्व, परंपरा...
आज दीप अमावस्या, दीपपूजनासाठी 'ही' वेळ चुकवू नका! कशी कराल पूजा? किती दिवे लावावेत? नैवेद्य काय असावा? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Surya Grahan 2026: आज सूर्यग्रहण - अमावस्येचा योगायोग.. कोणासाठी शुभ? कोणासाठी टेन्शन? मेष ते मीन, 12 राशींवर वेगवेगळा परिणाम, पैसा, नोकरी, प्रेम.. 
आज सूर्यग्रहण - अमावस्येचा योगायोग.. कोणासाठी शुभ? कोणासाठी टेन्शन? मेष ते मीन, 12 राशींवर वेगवेगळा परिणाम, पैसा, नोकरी, प्रेम.. 
Horoscope Today 12 August 2026: आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Embed widget