एक्स्प्लोर

Aditya Mangal Yog : आज बनतायत अनेक शुभ योग; वृषभ राशीसह 5 राशींची आर्थिक स्थिती सुधारणार, प्रगतीचे मार्ग खुले होणार

Rajyog : आज आदित्य मंगल योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे आजचा दिवस तूळ, कुंभ राशीसह पाच राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे.

Rajyog : आज, सोमवार, 8 जानेवारीला चंद्र वृश्चिक राशीत मार्गी होणार आहे. तसेच आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी असून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, वृद्धी योग, आदित्य मंगल योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. या योगांमुळे 5 राशींची सर्व कामं सहज पूर्ण होतील आणि धन आणि व्यापारात चांगली वाढ होईल, या 5 भाग्यवान राशींबद्दल (Zodiac Signs) जाणून घेऊया.

वृषभ रास (Gemini)

आजचा दिवस वृद्धी योगामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज सकाळी चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे ते उत्साही होतील आणि धार्मिक कार्यात रस घेतील. सर्व कामांसाठी आज तुम्ही आज कठोर परिश्रम कराल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. नोकरदार लोकांना आठवड्याच्या पहिल्या दिवशी नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात, ज्यामुळे ते आनंदी होतील आणि सहकाऱ्यांच्या मदतीने दिलेले काम पूर्ण करतील. त्याच वेळी, व्यावसायिकांना आज चांगले पैसे कमवण्याची संधी मिळेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे तर, आजचा दिवस आनंद आणि शांतीचा असेल, एकमेकांप्रती परस्पर प्रेम वाढेल.

सिंह रास (Leo)

आदित्य मंगल योगामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा, म्हणजेच 8 जानेवारीचा दिवस चांगला जाणार आहे. आज सिंह राशीच्या लोकांना भगवान शंकराचा आशीर्वाद लाभेल, ज्यामुळे त्यांची अपूर्ण कामं पूर्ण होतील आणि प्रगतीच्या वाटा खुल्या होतील. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर तुमचं आरोग्य सुधारेल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक डिनरसाठी जाऊ शकता किंवा त्याच्यासाठी एखादी चांगली भेटवस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे तुमच्यातील संबंध मजबूत होतील. जर सिंह राशीच्या लोकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ असेल.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा, म्हणजेच 8 जानेवारीचा दिवस शुभ योगामुळे चांगला जाणार आहे. आज तूळ राशीच्या लोकांना नशीब साथ देईल, ज्यामुळे तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील आणि पैसे कमावण्याच्या नवीन संधी प्राप्त येतील. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर, कुटुंबात सुख-शांती नांदेल आणि पालकांना आपल्या मुलांची प्रगती पाहून आनंद होईल. जर तुम्ही आज मालमत्ता खरेदी केली तर तुम्हाला भविष्यात चांगला नफा मिळेल.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी आज, म्हणजेच 8 जानेवारी हा दिवस सर्वार्थ सिद्धी योगामुळे शुभ राहील. धनु राशीचे लोक आज त्यांची अपूर्ण कामं पूर्ण करतील आणि मित्रांसोबत सहलीला जाण्याची योजना बनवू शकतात. सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी तुम्ही उत्साही असाल. वडील आणि गुरुंच्या मार्गदर्शनाने तुम्ही जीवनात पुढे जाऊ शकता. आज तुम्ही प्रत्येक काम आत्मविश्वासाने कराल. नोकरी करणार्‍यांबद्दल बोलायचे झाले तर, आज तुम्ही तुमचे काम आनंदाने पूर्ण कराल.

कुंभ रास (Aquarius)

आजचा, म्हणजेच 8 जानेवारीचा दिवस अनुराधा नक्षत्रामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. कुंभ राशीच्या लोकांचे वर्तन शांत असेल, ज्यामुळे ते लवकर सर्वांशी जुळवून घेतील आणि त्यांची कामं सहजतेने करू शकतील. व्यापारी वर्गाबद्दल बोलायचे झाले तर, आज तुमचा व्यवसाय चांगला चालेल आणि चांगला आर्थिक लाभ मिळेल. आज तुम्ही केलेली गुंतवणूक फलदायी ठरेल आणि आर्थिक लाभ होण्याची चांगली शक्यता आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Makar Sankranti 2024 : यंदा मकर संक्रांत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

महत्त्वाच्या बातम्या

Garud Puran : सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार का केला जात नाही? मृत व्यक्तीच्या शरीराचं काय करतात? वाचा गरुड पुराणातील 'ही' माहिती
सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार का केला जात नाही? मृत व्यक्तीच्या शरीराचं काय करतात? वाचा गरुड पुराणातील 'ही' माहिती
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीला ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, हातात खेळणार पैसाच पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीला ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, हातात खेळणार पैसाच पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
Shani Vakri 2026 : डिसेंबर महिन्यात शनिची बदलणार चाल; वर्षाच्या शेवटी 5 राशींचं बॅंक बॅलेन्स थेट दुप्पट वाढणार, शनिदेव होणार प्रसन्न
डिसेंबर महिन्यात शनिची बदलणार चाल; वर्षाच्या शेवटी 5 राशींचं बॅंक बॅलेन्स थेट दुप्पट वाढणार, शनिदेव होणार प्रसन्न

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget