एक्स्प्लोर

Adhik Maas Purnima 2026 : अधिक मास पौर्णिमा तिथीला तुमच्या राशीनुसार 'या' वस्तू दान करा; वाचा ज्योतिष शास्त्रानुसार महत्त्व

Adhik Maas Purnima 2026 : या दिवशी उपवास, स्नान आणि दान केल्यास आरोग्य, सौभाग्याचं वरदान मिळतं असं म्हणतात. विशेषत: वैवाहिक महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी हा उपवास करतात.

Adhik Maas Purnima 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज म्हणजेच 31 मे 2026 रोजी अधिक मास पौर्णिमा (Adhik Maas) तिथी आहे. पौर्णिमा तिथीला हिंदू धर्मात अत्यंत पुण्य तिथी मानली जाते. या दिवशी उपवास, स्नान आणि दान केल्यास आरोग्य, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचं वरदान मिळतं असं म्हणतात. विशेषत: वैवाहिक महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि वैवाहिक जीवन सुखी राहावं यासाठी हा उपवास करतात. 

अधिक मास पौर्णिमा तिथीची वेळ 

आज अधिक मास पौर्णिमा तिथीचा उपवास केला जातोय. खरंतर, अधिक मास पौर्णिमेचं व्रत आणि स्नान दानात चंद्रोदय आणि सूर्येदयाचा फरक असतो. जेव्हा पौर्णिमा तिथीत चंद्रोदय असतो त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत ठेवतात. तर, जेव्हा सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असते त्या दिवशी स्नान आणि दानाचं विशेष महत्त्व असतं. 

अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा 'हे' उपाय 

मेष रास - मसूरची डाळ, लाल कपडा, तांब्याची भांडी, गहू

वृषभ रास - पांढरा चंदन, दूध, तांदूळ, तूप आणि चांदी

मिथुन रास - हिरव्या रंगाचे वस्त्र, हिरवी मूग डाळ, गाईला हिरवा चारा

कर्क रास - पांढरे वस्त्र, मोती, दूध, साखर, पिण्याचं पाणी 

सिंह रास - तांबे, गहू, सोनं, लाल चंदन 

कन्या रास - पान, हिरव्या भाज्या, पक्ष्यांना दान 

तूळ रास - पांढऱ्या रंगाचे रेशमी कापड, खीर, दुधापासून बनवलेली मिठाई

वृश्चिक रास - गूळ, चणे, गरिबांना अन्नदान 

धनु रास - हळद, चण्याची डाळ, आंबे, केसर 

मकर रास - मोहरीचं तेल, काळे तीळ, काळे किंवा निळ्या रंगाचे कपडे

कुंभ रास - काळे चणे, तेल, शनि चालिसा 

मीन रास - पिवळं चंदन, मध, तूप, पूजेचं साहित्य

हे ही वाचा :                                                                                                 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Rahu Gochar 2026 : शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Ekadashi 2026 : पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मूर्तीचं रहस्य, पांडुरंगाच्या मूर्तीच्या डाव्या पायावर खोल खड्डा का आहे? प्रत्येक विठ्ठल भक्ताला माहीत असायलाच हवी 'ही' कथा
पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मूर्तीचं रहस्य, पांडुरंगाच्या मूर्तीच्या डाव्या पायावर खोल खड्डा का आहे? प्रत्येक विठ्ठल भक्ताला माहीत असायलाच हवी 'ही' कथा
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
Horoscope Today 25 July 2026: आज आषाढी एकादशीचा दिवस भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज आषाढी एकादशीचा दिवस भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Ashadhi Ekadashi Wishes 2026 : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Embed widget