जगातील सर्वात कमी उंचीचं जोडपं
एबीपी माझा वेब टीम | 26 Oct 2016 06:29 PM (IST)
1
या दोघांना शॉपिंग करताना आणि सेल्फी काढताना पाहिलं गेलं आहे.
2
दोघंही एकमेकांसोबत आनंदात वेळ घालवतात.
3
पॉलचं वय 30 आहे, तर केट्यूशियाचं वय 26 आहे.
4
ब्राझीलमधील हे जोडपं 10 वर्षांपूर्वी एका वेबसाईटवर भेटलं होतं.
5
पॉल आणि केट्यूशिया असं या दोघांचं नाव आहे. त्यांच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत.
6
जगातील उंचीने सर्वात लहान जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. जगातील सर्वात कमी उंचीच्या जोडप्याची उंची 3 फुटांपेक्षाही कमी आहे.