संपूर्ण जगभरात व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा
एबीपी माझा वेब टीम | 14 Feb 2017 09:45 PM (IST)
1
2
3
जगभरात साजऱ्या झालेल्या व्हॅलेंटाईन डेचे इतरही काही फोटो (All Photos -AP Exchange)
4
पाकिस्तानमधील तरुणांमध्ये व्हॅलेंटाईन डेचा उत्साह.
5
पाकिस्तानमध्ये बंदी असतानाही व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला.
6
इराकमध्येही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
7
मुंबईतील तरुणींना या दिवसाची आठवण कायम ठेवण्यासाठी सेल्फीचा मोह आवरता आला नाही.
8
मुंबईतील तरुणाईने अशाप्रकारे व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
9
संपूर्ण जगभरात प्रेम व्यक्त करण्याचा दिवस व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा झाला. तरुणांमध्ये या दिवसासाठी चांगलाच उत्साह असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळालं.
10
अमेरिकेतील व्हॅलेंटाईन डेचा उत्साह
11
चीनच्या बिजिंगमध्येही व्हॅलेंटाईन डेचा उत्साह पाहायला मिळाला.
12
बिजिंगमधील व्हॅलेंटाईन डेचा असाच उत्साह