चीनमधील महामार्गावर तब्बल 50 किलोमीटर गाड्यांच्या रांगा
एबीपी माझा वेब टीम | 05 Feb 2017 03:26 PM (IST)
1
भारतातही गेल्या वर्षी अशीच वाहतूक कोंडी झाली होती. हरियाणातील गुरुग्राममध्ये अनेक नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. (सर्व फोटो: Twitter/@PDChina)
2
नववर्षाचं स्वागत करुन घरी परतणाऱ्या नागरिकांमुळे 2 फेब्रुवारी रोजी महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीत हजारो नागरिक आडकले होते.
3
चिनी नववर्षानिमित्त सर्वांनाच सुट्टी दिली जाते. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर चिनी नागरिक एकत्र जमतात.
4
चीनमध्ये 2 फेब्रुवारी रोजी बीजिंग-हाँगकाँग राष्ट्रीय महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. वाहतूक कोंडीमुळे तब्बल 50 किलोमीटर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एका मीडिया रिपोर्टनुसार, गेला आठवड्यात चीनमध्ये राष्ट्रीय हॉलिडे साजरा केला.