'या' आहेत जगाला हदरवून सोडणाऱ्या 5 दहशतवादी संघटना
एबीपी माझा वेब टीम | 19 Sep 2016 09:35 PM (IST)
1
निरपराधांची अतिशय क्रुरपणे हत्या करणाऱ्या इसिसला जगातील दुसऱ्या क्रमांकाची हिंस्र संघटना मानले जाते.
2
नायझेरियामध्ये फुलानी नावाची संघटनाही अतिशय हिंस्र संघटना आहे.
3
जगातील सर्वात हिंस्र दहशतवादी संघटना ही इसिस नसून बोको हराम आहे, ही जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
4
हिबातुल्लाह अखुंदजादाच्या नेतृत्वाखाली काम करणारी तालिबान ही जगातली तिसऱ्या क्रमांकाची दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाते.
5
उरीमधील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे नाव आता पुढे येऊ लागले आहे. पण आज आम्ही जगातील अशा 5 दहशतवादी संघटनांची नावे सांगणार आहोत, ज्यांनी संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे.
6
अफ्रिकेच्या पूर्व भागातील अल शबाब ही या यादीत पाचव्या क्रमांकाची संघटना आहे.