'अॅमी अवॉर्ड्स'च्या रेड कार्पेटवर प्रियंकाचा जलवा
प्रियंका सर्वात जास्त पैसे मिळवणाऱ्या जगातील दहा अभिनेत्रींमध्ये असल्याचं फोर्ब्स या नियतकालिकाने दिली होती.
याशिवाय प्रियंका हॉलिवूड सिनेमा 'बेवॉच'मध्येही दिसली आहे.
प्रियंकाला यावर्षीचं पीपल्स चॉईस अवॉर्डही मिळालं आहे.
सध्या प्रियंका 'क्वाँटिको'च्या दुसऱ्या सीझनच्या शूटमध्ये व्यस्त आहे.
प्रियंका अमेरिकन टीव्ही मालिका 'क्वाँटिको'मध्ये एफबीआय एजंटच्या भूमिकेत दिसली आहे.
प्रियंकाचा हा लाल ड्रेस जॅसन व्हू ने डिझाइन केला आहे. या वेळी तिने ब्रायन एटवूडचे हील्सही घातले होते.
प्रियंकाच्या हस्ते या कार्यक्रमात पुरस्कारही देण्यात आला आहे. यावेळी प्रियंकाच्या लूकची चर्चाही रंगली होती.
प्रियंकाने यावेळी लाल रंगाचे गाऊन परिधान केला होता.
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा 68 व्या 'अॅमी अवॉर्ड्स'च्या रेड कार्पेटवर दिसली आहे. अॅमी पुरस्कार टीव्ही जगतातील ऑस्कर समजला जातो.