बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये काय आहे शिक्षा?
उत्तर कोरियामध्ये बलात्काराच्या गुन्ह्यासाठी डोक्यात गोळी मारुन मृत्यूदंड दिला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइराणमध्येही बलात्काराच्या गुन्ह्यांसाठी मृत्यूदंड सुनावला जातो.
इजिप्तमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षा दिली जाते.
अफगाणिस्तानमध्ये बलात्काराच्या आरोपीला डोक्यात गोळी घालून मारलं जातं.
युएईमध्ये बलात्काराच्या आरोपीला 7 दिवसांच्या आत मृत्यूदंड दिला जातो.
चीनमध्ये बलात्कारासंबंधीचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला जातो. गुन्हा सिद्ध झाल्यास मृत्यूदंड दिला जातो.
सौदी अरेबियामध्ये बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. जर एखादी महिला तिच्यावर झालेला बलात्कार सिद्ध करु शकली नाही, तर तिलाही मृत्यूदंड दिला जातो.
ग्रीसमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेसह सक्तमजुरीची शिक्षा दिली जाते.
जगभरात बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बलात्कार किंवा लैंगिक छळाच्या गुन्ह्यांमध्ये काही देशांमध्ये कठोर शिक्षा केली जाते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -