मालिया ओबामाचं अँटी स्मोकिंग कॅम्पेन
एबीपी माझा वेब टीम | 08 Sep 2016 01:01 PM (IST)
1
सध्या मालियाच्या या कॅम्पेनची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
2
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामाही कॉलेजमध्ये असताना गांजा ओढत होते. त्यांनी ही गोष्ट मान्य केली आहे.
3
मालिया गांजा ओढतानाही दिसली होती. मालियाला अस्थमाचा आजार असल्याने स्मोकिंग तिच्यासाठी घातक आहे.
4
काही दिवसांपूर्वी मालिया सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करताना दिसली होती. तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर तिने अँटी स्मोकिंग कॅम्पेन सुरु केलं.
5
मालिया सध्या एका टी-शर्टच्या माध्यमातून कँपेन चालवते आहे. तिच्या शर्टवर स्मोकिंग कील्स असं लिहिलं आहे.
6
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या मुलीने अँटी स्मोकिंग कॅम्पेन सुरु केलं आहे. ओबामांची पत्नी मिशेल फॅशन आयकॉन म्हणून मॅगझीनच्या कव्हरपेजवर झळकल्या आहेत, तर मुलगी साशा रेस्टॉरंटमध्ये पार्ट टाईम जॉब करताना दिसली आहे.