'झलक दिखला जा' शोमध्ये लवकरच डीजे ब्राओची एंट्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Oct 2016 10:05 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
ब्राओच्या फॅन्ससाठी त्याची झलकमधील एंट्री एक मोठं सरप्राईज असेल.
3
जागतिक पातळीवरील सेलिब्रिटीच्या आगमनामुळे इतर स्पर्धकांच्या चिंतेत वाढ होणार आहे.
4
'झलक दिखला जा 9' हे सीजन संपण्यापूर्वी वाईल्ड कार्ड एंट्रीच्या माध्यमातून ब्राओ झलकच्या स्टेजवर दाखल होणार आहे.
5
कलर्सवरील 'झलक दिखला जा' या रिअॅलिटी शोमध्ये ब्राओ स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. करिश्मा तन्ना या शोमधून बाहेर झाल्यानंतर झलकच्या प्रेक्षकांसाठी हे सरप्राईज असेल.
6
कलर्सच्या रिअॅलिटी शोमध्ये लवकरच डीजे ब्राओची एंट्री होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -