✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

अमेरिका, रशियासह जगातील 'या' 9 देशांकडेच अणूबॉम्ब

एबीपी माझा वेब टीम   |  26 Sep 2016 12:21 PM (IST)
1

त्याच्या खालोखाल संपूर्ण जगात महासत्ता असणाऱ्या अमेरिकेकडे 7300 अणवस्त्रे आहेत.

2

रशियाकडे सर्वात जास्त 8000 अणवस्त्रे आहेत.

3

पाकिस्तानकडे 100 ते 120 अणवस्त्रे आहेत.

4

उरीमधील हल्ल्यानंतर भारतीय जनमानसातून पाकिस्तानविरोधी संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिलेच पाहिजे, अशी भावना भारतीयांकडून व्यक्त होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाकिस्तानविरुद्धचा संताप केरळमधील सभेत व्यक्त केला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध सुरु होईल, असे प्रत्येकाला वाटत आहे. पण आजच्या घडीला युद्धाची घोषणा झाली, तर यामध्ये संपूर्ण जगाचे प्रचंड नुकसान होईल. कारण सध्या जगातील 9 देश अण्वस्त्र संपन्न आहेत. यात रशिया अमेरिका, फ्रान्स, चायना, भारत, पाकिस्तान, इस्रालाइल आणि उत्तर कोरिया आदी देशांचा समावेश आहे. या देशांकडे मिळून तब्बल 15 हजारच्या जवळपास अणवस्त्रे आहेत. यापूर्वीही एकदा जगाने आण्विक युद्धाचा अनुभव घेतला आहे. अमेरिकेने 6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या हिरोशिमा आणि नागासकीवर अणूबॉम्ब टाकले. यामुळे या शहरांचे जे नुकसान झाले, त्यातून आद्याप ही शहरे सावरली नाहीत. त्यामुळे आजच्या घडीला जगाला त्याच्याच पुनरावृत्तीचा धोका संभवतो. त्यामुळे जगातील या 9 अणवस्त्र संपन्न देशांची माहिती देत आहोत.

5

उत्तर कोरियाकडे 6 ते 8 अणवस्त्रे आहेत. (सर्व आकडेवारी STOCKHOLM INTERNATIONAL PEACE RESEARCH INSTITUTE (SIPRI) ने दिली आहे)

6

इस्त्राइलकडे 80 अणवस्त्रे आहेत.

7

भारताकडे 90 ते 110 अणवस्त्रे आहेत.

8

फ्रान्सकडे 300 अणवस्त्रे आहेत.

9

इंग्लंडकडे 225 अणवस्त्रे आहेत.

10

अमेरिकेसारख्या बलाढ्या देशाला नेहमीच आव्हान देणाऱ्या चीनकडे 250 अणवस्त्रे आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • विश्व
  • अमेरिका, रशियासह जगातील 'या' 9 देशांकडेच अणूबॉम्ब
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.