ऑलिम्पिकच्या मैदानातील अनोखं प्रपोज..
एबीपी माझा वेब टीम | 16 Aug 2016 12:16 PM (IST)
1
किनने रिओ ऑलिम्पिकमध्ये पुरूषांच्या सिंक्रोनाईज्ड तीन मीटर स्प्रिंगबोर्ड स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं आहे.
2
अचानक लग्नाचा प्रस्ताव ऐकून तिलाही खूप आनंद झाला. या आनंदातच तिने लग्नाच्या प्रस्तावाला होकार दिला.
3
रिओतील मारिया लँक अॅक्वेटिक्समध्ये किनने सर्व प्रेक्षकांसमोर लग्नाची मागणी घातली.
4
किनने या स्पर्धेत पुरूष गटात कांस्य पदक मिळवले आहे.
5
विजयाच्या आनंदात असतानाच तिचा प्रियकर आणि तिच्याच देशाचा डायव्हर किन काईने तिला लग्नाची मागणी घातली. या प्रकाराने तिचा आनंद द्विगुणीत झाला.
6
चीनच्या तैराक ही जी ने रिओ ऑलिम्पिकमध्ये डायव्हिंग स्पर्धेत महिलांच्या 3 मीटर स्प्रिंगबोर्ड प्रकारात रौप्य पदक पटकावलं आहे.