✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

पाकिस्तानातही होळी दणक्यात साजरी

एबीपी माझा वेब टीम   |  13 Mar 2017 05:39 PM (IST)
1

या उत्सवाचा पाकिस्तानातल्या हिंदू तरणाईने मोठा आनंद लुटला.

2

एकमेकांनी गुलाल लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या. या उत्सवानिमित्त पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीही हिंदू अल्पसंख्याकांना शुभेच्छा दिल्या.

3

आज संपूर्ण देशात रंगाचा सण होळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. देशाच्या प्रत्येक भागात लहान-थोर होळीच्या रंगात न्हाऊन निघत आहेत. पण हा उत्साह केवळ देशातच नव्हे, तर शेजारील देश पाकिस्तानातही पाहायला मिळत आहे.

4

पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याकांनी 12 मार्च रोजी होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. पाकिस्तानच्या कराचीमध्ये अनेक हिंदू एकत्रित येऊन हा उत्सव साजरा केला.

5

6

7

लहान मुलांनीही या सणाचा आनंद लुटला.

8

पाकिस्तानात साजरी झालेल्या होळीचे इतर काही फोटो

  • मुख्यपृष्ठ
  • विश्व
  • पाकिस्तानातही होळी दणक्यात साजरी
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.