डॉ. रमेश रासकर यांचं संशोधन
एबीपी माझा वेब टीम | 17 Sep 2016 07:57 AM (IST)
1
दाट धुक्यातून गाडी सहजपणे चालवण्याचं तंत्रही रमेश रासकरांनी शोधून काढलं आहे.
2
याशिवाय लेझरद्वारे अडथळ्यांशिवाय वस्तू टिपणेही रासकरांच्या संशोधनामुळे शक्य होणार आहे.
3
रमेश रासकरांच्या संशोधनामुळे एक्स रे शिवाय शरिरातील निरीक्षण करणं शक्य असेल.
4
पुस्तक न उघडताच त्यातील मजकूर वाचणं या संशोधनामुळे शक्य होणार आहे.
5
अमेरिकेत कार्यरत असलेल्या आणि मूळच्या नाशिकच्या प्रा. डॉ. रमेश रासकर यांना एमआयटी संस्थेचा प्रतिष्ठेचा लेमेलसन पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी कमी खर्चात डोळ्याची काळजी घेणाऱ्या उपकरणाचा शोध लावला आहे.
6
रमेश रासकरांच्या संशोधनामुळे स्मार्टफोनद्वारे चष्म्याचा नंबर शोधणं शक्य होणार आहे.
7
रमेश रासकरांच्या संशोधनातील फेम्टो फोटोग्राफीद्वारे प्रकाशाचा वेग टिपणे शक्य होणार आहे.