लंडनमध्ये रहिवासी इमारतीला भीषण आग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jun 2017 08:55 AM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी 40 अग्नीशमन दलाच्या गाड्या आणि 200 जवान प्रयत्न करत आहेत.
5
6
आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र ही आग वाढतच चालली आहे. ही आग इतकी मोठी आहे की आगीमुळे इमारत कलल्याची माहिती आहे.
7
त्यामुळे आगीत अडकलेल्या नागरिकांचा आकडा मोठा असण्याची भीती व्यक्त होत आहे.
8
पश्चिम लंडनमधील या इमारतीला स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी ही आग लागली. यात संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहे.
9
लंडनच्या पश्चिमेकडील भागात ही आग लागली आहे. या इमारतीमध्ये अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
10
ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये ग्रेनफेल टॉवर या इमारतीला भीषण आग लागली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -