साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री सई पल्लवीने तिच्या
पहिल्याच चित्रपटातून लाखो लोकांच्या मनावर राज्य करत आहे.
सई पल्लवी तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते.
प्रसिद्ध अभिनेत्रीने अनेक तमिळ, तेलुगु आणि
मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.
विशेष म्हणजे साई पल्लवीला मेकअप करायला अजिबात आवडत नाही.
मेकअपशिवायही ही अभिनेत्री तिच्या साधेपणाने चाहत्यांना वेड लावते.
साई पल्लवी तिच्या सर्व लूकमध्ये जबरदस्त दिसते.
अभिनेत्री बहुतेक पारंपारिक लूकमध्ये दिसून येते.
अभिनेत्री साई पल्लवी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या सुंदर लूकने तिच्या चाहत्यांना खिळवून ठेवते.