पाण्यात जास्त वेळ काम केल्याने हात ओले होतात त्यामुळे नखे तुटतात.
शरीरात लोहाची कमतरता असेल तर नखे कमकुवत होतात.
ॲनिमियामुळे बहुतांश लोकांची नखे तुटतात.
थायरॉईडची समस्या असलेल्या लोकांची नखे तुटतात.
वाढत्या वयामुळे नखे खडबडीत आणि कमकुवत होतात.
अनेक आजारांमुळे नखे सहज कमकुवत होऊन तुटतात.
हानिकारक रसायनांच्या संपर्कात आल्यास नखे तुटतात.
शरीरातील कॅल्शियमची कमतरता हे नखं तुटण्याचं मुख्य कारण आहे.
स्वच्छ आणि सुंदर नखं व्यक्तीच्या सौंदर्यात भर घालतात.
नखांच्या आरोग्यासाठी ती दररोज मॉइश्चरायझर करत रहा.