भारतात सण म्हटले की गोड धोड आलेच.

प्रयेक सणाला काही विशेष पदार्थ तयार केले जातात.

मकर संक्रांतीला तीळ-गुळाचे पदार्थ करण्याची प्रथा आहे.

मकर संक्रांतीला तीळ-गुळाचे पदार्थ करण्यामागचे वैज्ञानिक कारण काय आहे? जाणून घ्या.

थंडीच्या दिवसात शरीराला गर्मीच गरज भासते.

तीळ-गूळ गर्मीची उणीव भरून काढण्यास मदत करतात.

तीळ उष्ण असल्याने त्याचा शरीराला फायदा होतो.

मकर संक्रांतीपासून थंडीत ही वाढ होते.

त्यावेळी तीळ-गूळ शरीराला उष्णता देण्याचे काम करतात.

म्हणून मकर संक्रांतीला तीळ-गुळाचे पदार्थ बनवण्याची प्रथा आहे.