ग्रहणाच्या वेळी आपण जेवणात तुळशीची पाने का घालतो? त्याचे फायदे जाणून घ्या.

Published by: abp majha web team

वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज 28 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.

Published by: abp majha web team

या काळात जेवण करण्यास मनाई आहे.

Published by: abp majha web team

ग्रहणकाळात अन्नात तुळशीची पाने अवश्य टाका.

Published by: abp majha web team

ग्रहणकाळात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव खूप वाढतो.

Published by: abp majha web team

तुळस फार औषधी गुणधर्माची असते. म्हणूनच जेवणात तुळस वापरतात.

Published by: abp majha web team

म्हणून ग्रहणाच्या वेळी अन्नाला सुरक्षित ठेवण्यासाठी तुळशीची पाने टाकली जातात.

Published by: abp majha web team

म्हणून ग्रहणाच्या आधी अन्नात तुळशीची पाने टाकली जातात, जेणेकरून अन्न दूषित होऊ नये.

Published by: abp majha web team

ग्रहणमध्ये तुळशीच्या पानांचे महत्त्व खूप जास्त असते, म्हणूनच ग्रहणापूर्वी तुळस तोडून ठेवा.

Published by: abp majha web team