Tata Sierra च्या बेस मॉडेलची किंमत किती?

Published by: अनिरुद्ध जोशी

भारतीय ऑटो बाजारात टाटा सिएराला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते.

तुम्हाला माहीत आहे का की Tata Sierra च्या बेस मॉडेलची किंमत किती?

सिएराचे बेस व्हेरिएंट स्मार्ट प्लस आहे, जी एक चांगली निवड ठरू शकते.

टाटा सिएराच्या बेस व्हेरिएंट स्मार्ट+ ची किंमत 11.49 लाख रुपये एक्स शोरूम आहे.

सिएरामध्ये 1.5-लीटर रेवोट्रॉन इंजिन आहे, जे 106 PS ची शक्ती निर्माण करते.

गाडीच्या किंमतीत कर जोडल्यानंतर सिएराची ऑन-रोड किंमत वाढते.

टाटा सिएरा या गाडीच्या बेस मॉडेलची दिल्लीमधील ऑन-रोड किंमत 13.30 लाख रुपये आहे.

देशभरात 15 जानेवारी 2026 पासून सिएरा गाडीचे वितरण सुरू झाले आहे.

टाटा सिएरामध्ये 6 एअरबॅग्ज, ADAS लेवल 2 आणि 360 डिग्री कॅमेरा यासारखी फीचर्स मिळतात.